मंगळवार, एप्रिल 22, 2025

टॅग: बॉलिवूड बातमी

Bigg boss 17 eviction Vicky jain has been eliminated before grand finale fans are upset for decision

Bigg Boss 17 : आयेशा, ईशानंतर विकी जैनचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपणार?, नवीन प्रोमोमुळे चर्चांना उधाण

‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाचा प्रवास आता अंतिम सोहळ्याच्या दिशेने सुरु झाला असून महाअंतिम सोहळ्यासाठी आता उलटी गिनती सुरु झाली आहे. ...

Abhishek kumar crying fake and says he did for footage isha malviya said after eviction from bigg boss 17

Bigg Boss 17 : “तो दिखाव्यासाठी…”, ‘बिग बॉस’मधून बाहेर येताच ईशा मालवीयाचा अभिषेक कुमारवर निशाणा, म्हणाली, “सहानुभूती…”

'बिग बॉस'चे यंदाचे १७वे पर्व संपायला आता फक्त काही दिवसच उरले आहेत. येत्या २८ जानेवारी रोजी या पर्वाचा महाअंतिम सोहळा ...

Kundali bhagya fame actress anjum fakih breakup with boyfriend rohit jadhav after 2 year of relationship

‘कुंडली भाग्य’ फेम अभिनेत्रीचे ब्रेकअप, २ वर्षांनी विभक्त होण्याचा घेतला निर्णय, ‘या’ कारणामुळे तुटले नाते

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे 'कुंडली भाग्य' आणि मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अंजुम फकीह. आपल्या अभिनयामुळे चर्चेत असणारी ही अभिनेत्री ...

Bollywood actress kangana ranaut reached at ayodhya and sweeping in the temple video viral on social media

बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रनौत रामजन्मभूमीत दाखल, अयोध्येत पोहोचताच पार पाडले होमहवन व पूजा, नंतर झाडूही मारला

सध्या देशात सर्वत्र राममय वातावरण झाले आहे. उद्या म्हणजेच २२ जानेवारी रोजी श्रीराम जन्मभूमी अयोध्यामध्ये रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापणा सोहळा पार ...

Ayesha khan first post after being evicted from bigg boss 17 she says picture abhi baki hai see the details

Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’मधून बाहेर पडताच आयेशा खानची पहिली प्रतिक्रिया, पोस्ट शेअर करत मुन्नवरवर साधला निशाणा, म्हणाली “पिक्चर अजून…”

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व बहूचर्चित शो म्हणजे ‘बिग बॉस’. बिग बॉसचे यंदाचे १७वे पर्व होते. यंदाचे पर्व हे अनेक कारणांनी ...

Bollywood actor aamir khan close friend died in road accident he worked on lagaan film as line producer

लेकीच्या लग्नानंतर आमिर खानवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या मित्राचे अपघाती निधन, अभिनेत्याला शोक अनावर

मनोरंजन सृष्टीतून नुकतीच एक दु:खद बातमी समोर येत आहे. बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या जवळच्या मित्राचे निधन झाले असल्याचे एक दु:खद ...

Sania mirza father recation on shoaib malik third marriage with sana javed see the details

“घटस्फोट घेण्याचा निर्णय…”, शोएब मलिकच्या तिसऱ्या लग्नाबाबत सानिया मिर्झाच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, “एखादी स्त्री…”

पाकिस्तानचा क्रिकेट स्टार शोएब मलिकने प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदबरोबर लग्न केले आहे.  शोएबबे स्वत: त्याच्या चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली ...

Bigg boss 17 actress Shefali Jariwala's support for Ankita Lokhande and Vicky Jain see the details

Bigg Boss 17 : “ते दोघेही माझे…”, शेफाली जरीवालाचा अंकिता लोखंडे व विकी जैनला पाठिंबा, म्हणाली “कुणीही जिंकलं तरी…”

‘बिग बॉस १७’ या लोककप्रिय शोचा प्रवास आता अंतिम भागाकडे चालला असून या शोने आतापर्यंत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. ‘बिग ...

Bigg boss 17 Know what the winner will get as prize see the details

‘या’ दिवशी होणार ‘बिग बॉस १७’ चा अंतिम सोहळा, विजेत्याला मिळणार इतकी रोख रक्कम अन्…

‘बिग बॉस १७’ या लोककप्रिय शोचा प्रवास आता अंतिम भागाकडे चालला असू या शोने आतापर्यंत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. ‘बिग ...

Bollywood actress Devoleena Bhattacharjee reaction on bigg boss 17 torture task and said ankita lokhande is wrong
Page 10 of 12 1 9 10 11 12

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist