शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रनौत रामजन्मभूमीत दाखल, अयोध्येत पोहोचताच पार पाडले होमहवन व पूजा, नंतर झाडूही मारला

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 21, 2024 | 6:01 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Bollywood actress kangana ranaut reached at ayodhya and sweeping in the temple video viral on social media

बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रनौत रामजन्मभूमीत दाखल, अयोध्येत पोहोचताच पार पाडले होमहवन व पूजा, नंतर झाडूही मारला

सध्या देशात सर्वत्र राममय वातावरण झाले आहे. उद्या म्हणजेच २२ जानेवारी रोजी श्रीराम जन्मभूमी अयोध्यामध्ये रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापणा सोहळा पार पडणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशभरातील रामभक्तांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. उद्या होणाऱ्या या सोहळ्यासाठी राजकारण, उद्योग, खेळ व मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. अशातच बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नुकतीच अयोध्येत दाखल झाली आहे. (Kangana Ranaut On Instagram)

अभिनेत्री कंगणा रणौत नुकतीच पोहोचली अयोध्येत पोहोचली आहे. कंगणा शनिवारी (२० जानेवारी) अयोध्येत पोहोचली. त्यानंतर आज अभिनेत्रीने संस्कृत विज्ञान पद्म विभूषण स्वामी रामभद्राचार्य महाराज यांची भेट घेतली. या भेटीचे काही खास क्षण तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कंगना रामभद्राचार्य यांचे आशीर्वाद घेताना दिसत आहे. अशातच कंगनाचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

आणखी वाचा – Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’मधून बाहेर पडताच आयेशा खानची पहिली प्रतिक्रिया, पोस्ट शेअर करत मुन्नवरवर साधला निशाणा, म्हणाली “पिक्चर अजून…”

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती समाजसेवा करताना दिसत आहे. कंगना हनुमानाच्या मंदिरात झाडू मारताना पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत कंगनाने लिहिलं आहे, “हनुमान मंदिरात सफाई केली. पण गर्दी जास्त झाली.” कंगनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून कंगणाच्या या कृतीमुळे ती सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. दरम्यान, उद्या होणाऱ्या या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यासाठी अनेकजण जाणार आहेत.

आणखी वाचा – लेकीच्या लग्नानंतर आमिर खानवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या मित्राचे अपघाती निधन, अभिनेत्याला शोक अनावर

अयोध्यानगरीत प्रत्येकजण आपापली सेवा अर्पण करत आहे. नुकताच बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रोफ यांचादेखील साफसफाई करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. अशातच आता कंगणाचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Tags: अयोध्यामनोरंजन बातमीकंगणा रानौतरामजन्मभूमीबॉलिवूड मनोरंजनबॉलिवूड मनोरंजन बातमीबॉलिवूड बातमीAyodhyaBollywood entertainmentBollywood entertainment newsbollywood newsentertainment newskangana ranautRam Janmabhoomi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Shoaib maliks sister alleges sania mirza was tired of his extramarital affairs see the details

“त्याच्या विवाहबाह्य...”, शोएब मलिकच्या सानिया मिर्झाबरोबरच्या नात्यावर बहिणीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “म्हणून तिने घटस्फोट...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.