शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘तारक मेहता…’मधील बबिताने नऊ वर्षांनी लहान टप्पूबरोबर केला साखरपुडा?, अफेअरनंतर लग्न करण्याचा निर्णय अन्…; चाहतेही चक्रावले

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 13, 2024 | 6:12 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
munmun dutta and raj anadkat engagement

'तारक मेहता...'मधील बबिताने नऊ वर्षांनी लहान टप्पूबरोबर केला साखरपुडा?, अफेअरनंतर लग्न करण्याचा निर्णय अन्...; चाहतेही चक्रावले

लहान पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील कलाकार काही न काही कारणाने चर्चेत असतात. नुकतीच या मालिकेतील ‘सोनू’ची भूमिका साकारणारी झील मेहताने मालिकेतील एग्जिटबद्दल खुलासा केल्याने चर्चेत आली होती. पण आता ‘बबिता’ची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता  व ‘टप्पू’च्या भूमिकेत असलेला राज अनादकट यांच्या डेटिंगच्या बातम्या  सोशल माध्यमावर होत होत्या. पण आता त्यांच्याबद्दलच्या आलेल्या वृत्ताने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.  (munmun dutta and raj anadkat engagement )      

मिळालेल्या माहितीनुसार, मुनमुन व राज यांनी मुंबईबाहेर साध्या पद्धतीने साखरपुडा केल्याचे समोर आले आहे. गुजरातमध्ये त्यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला . तसेच त्या दोघांच्याही नात्याला कुटुंबांनी स्वीकारल्याचेही समोर आले  असून केवळ घरच्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला आहे.

आणखी वाचा – पैशांसाठी McDonald मध्ये झाडू मारायचं काम करायच्या स्मृती ईराणी, एकता कपूरनेही कामासाठी नाकारलं अन्…; कसं बदललं आयुष्य?

View this post on Instagram

A post shared by ???????????????????????? ???????????????????? ????????‍♀️???? (@mmoonstar)

२०१७ मध्ये राजने ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या मालिकेमध्ये ‘टप्पू’ची भूमिका करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अनेकदा मुनमुन व राज एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मुनमुनचे वय ३६ असून राज २७ वर्षाचा आहे.  दोघांच्याही वयामध्ये ९ वर्षांचे अंतर आहे.  त्यावेळी अनेकांनी दोघंही ही नातं पुढे नेतील अशी आशा बोलून दाखवली होती. त्यानंतर आता त्यांच्या साखरपुड्याचे वृत्त समोर आले आहे. सूत्रांच्या मते ‘तारक मेहता का…’ या मालिकेतील सर्वांना मुनमुन व राजच्या नात्याबद्दल कल्पना होती. मात्र दोघांनीही  याबद्दलची अधिकृत घोषणा केली नव्हती. त्यानंतर मुनमुनने  मात्र आपल्या सोशल मीडियावरुन या वृत्ताचे खंडन केले होते.

आणखी वाचा – लग्नानंतर असं आयुष्य जगत आहे मुग्धा वैशंपायन, कोकणात सासरच्या घरी करत आहेत लाड, घरचं जेवण पाहून म्हणाली, “खूप दिवसांनी…”

२००८ पासून ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. याधील प्रत्येक कलाकाराला एक वेगळी ओळख मिळाली आहे.  या मालिकेतील आवडते पात्र दया म्हणजे अभिनेत्री दिशा वकानीने बाळंतपणासाठी  मालिका सोडली होती. पण ती  पुन्हा परत  मालिकेमध्ये दिसेल असे निर्मात्यांनी स्पष्ट केले होते. मात्र बराच आकाळवधी गेला तरीही दिशा वकानी परतली नाही त्यामुळे प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती.

Tags: comedy showMunmun duttaraj anadkattarak Mehta ka oolta chashmatv serial
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

 Celebs Live In Rented Houses
Entertainment

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

जून 6, 2025 | 1:30 pm
Varun Badola on ekta Kapoor serial
Entertainment

“कथा न बघता फक्त पैसे कमवत राहिली अन्…”, एकता कपूरवर भडकला सुप्रसिद्ध अभिनेता, तिच्याच मालिकांमध्ये काम करुनही…

जून 6, 2025 | 1:02 pm
Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Next Post
Uttaran Child Artist

'उतरन'मधील इच्छा व तपस्याला ओळखलंत का?, प्रसिद्धी मिळाली पण इंडस्ट्रीपासून राहिल्या दूर, सध्या दोघीही नेमकं काय करतात?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.