शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : “आदर करणेही जमत नाही”, तापसी पन्नूच्या विचित्र वागणुकीवर भडकले नेटकरी, म्हणाले, “हिची वागणूक…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 13, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Taapsee Pannu avoids the paparazzi and gets irritated with a fan while stepping out for a movie date with her sister

Video : "आदर करणेही जमत नाही", तापसी पन्नूच्या विचित्र वागणुकीवर भडकले नेटकरी, म्हणाले, "हिची वागणूक..."

हल्ली मनोरंजन सृष्टीमध्ये पापाराझीचे प्रस्त प्रचंड वाढलं आहे. सेलिब्रिटी कुठेही गेले की, त्यांच्यापाठोपाठ पापाराझी तिथे पोहोचतात. पापाराझी सेलिब्रिटींच्या मागेमागे करत त्यांना कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करत असतात. कलाकाराची प्रत्येक झलक टिपण्यासाठी अगदी उन्हातान्हात हे पापाराझी मेहनत घेत असतात. मात्र काही वेळेस पापाराझी सतत पाठलाग करत असल्याने सेलिब्रिटीसुद्धा अनेकदा वैतागतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे तापसी पन्नू.

तापसी पापाराझींवर अनेकदा ओरडताना किंवा रागावताना दिसली आहे. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच तापसीचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी अभिनेत्रीने केलेल्या कृतीमुळे अभिनेत्रीवर टीका केली जात आहे.

View this post on Instagram

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

तापसीच्या या व्हायरल व्हिडीओमध्ये तापसी पन्नू तिची बहीण शगुनबरोबर येताना दिसत आहे. त्यांना पाहताच पापाराझी पोज देण्याची विनंती करतात. तसेच काही चाहतेदेखील तापसीबरोबर सेल्फी घेण्यासाठी उत्सुक आहेत. या व्हिडीओमध्ये प्रत्येकजण तिला ‘मॅम मॅम…’ म्हणत त्यांचा फोटो क्लिक करण्याची विनंती करत आहे, परंतु तापसी कोणाचेही ऐकत नसल्याचे यामध्ये दिसत आहे.

आणखी वाचा – नागराज मंजुळेंच्या ‘मटका किंग’मध्ये सई ताम्हणकरची वर्णी, महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार

गर्दीतून बाहेर पडून तापसी तिच्या गाडीकडे जाऊ लागताच तिचे चाहते आणि पापाराझीदेखील कॅमेरा व मोबाईल घेऊन तापसीचा पाठलाग करू लागतात. मात्र पापाराझी खूपच जवळ येताना पाहून तापसी त्यांना बाजूला व्हा, बाजूला व्हा” असं म्हणत आहे. तसेच ती पापाराझीला “तुम्ही माझी खूपच जवळ येत आहात” असंही म्हणताना दिसून येत आहे.

आणखी वाचा – अक्षरा-अधिपतीमध्ये रोमान्स, बायकोसाठी खास कविताही केली तयार, दोघांमध्ये वाढती जवळीक पाहून भूवनेश्वरी मोठा डाव खेळणार

दरम्यान. तापसीचे हे वागणे अनेकांना हटकले असून याबद्दल नेटकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. या व्हायरल व्हिडीओखाली एकाने लिहिले की, “मला समजत नाही की, तुम्हाला स्वयंघोषित सेलिब्रिटीबरोबर सेल्फी का काढायचा आहे” तर आणखी एकाने “ही काय माणूस आहे… चाहत्यांचा आदर करा, त्यांच्यामुळेच तुम्ही आहात”. तर अनेकांनी तिचे हे वागणे बघून ती खूप जास्त भाव खात असल्याचे म्हटले आहे.

Tags: bollywood actressBollywood entertainment newsTaapsee Pannu
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
actress helen workout

Video : ८५ व्या वर्षी हेलन यांचा जिममध्ये वर्कआऊट, चाहत्यांकडून कौतुक, म्हणाल्या, "मला नशा करण्यासाठी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.