शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : सुनील शेट्टी यांनी स्टेजवरच भारती सिंहला केलं किस, मिठीही मारली अन्…; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 15, 2024 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sunil Shetty kissing Bharti Singh in a humorous way video viral on social media

Video : सुनील शेट्टी यांनी स्टेजवरच भारती सिंहला केलं किस, मिठीही मारली अन्...; व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

सासू-सूनांच्या कुरघोडीच्या मालिकांसाठी लोकप्रिय असलेला टीव्हीचं स्वरूप आता बदललं आहे. सासू-सूनांच्या या मालिकांच्या बरोबरीनेच आता अनेक रिअ‍ॅलिटी शोजदेखील पाहायला मिळत आहेत. याच रिअ‍ॅलिटी शोजद्वारे नावारुपाला आलेला एक लोकप्रिय चेहरा म्हणजे भारती सिंह. भारतीने आजवर अनेक रिअ‍ॅलिटी शोजमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आपले एक स्थान निर्माण केले आहे. आता ती ‘डान्स दिवाने’ या रिॲलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. माधुरी दीक्षित व सुनील शेट्टी या शोचे परीक्षक आहेत, तर भारती या शोचे निवेदन करत आहे. या शोमध्ये भारती कायमच सुनील शेट्टी व माधुरी दीक्षित यांच्या बरोबरच स्पर्धकांबरोबर मजामस्ती करताना दिसते.

सुनील शेट्टी व भारती हे या शोमध्ये अनेकदा एकमेकांबरोबर मज्जामस्ती करताना दिसतात. अशातच त्यांच्यातील या मज्जामस्तीचा व्हिडीओ समोर आला असून या व्हिडीओमध्ये त्यांचा रोमँटिक आनंदांज पाहायला मिळत आहे. तसेच हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सुनील शेट्टी आपल्या खुर्ची वरून उठून भारतीकडे चालत येताना पाहायला मिळत आहे आणि त्याचबरोबर तो भारतीसाठी नाचतही आहे. यानंतर तो स्टेजवर जाऊन तिचा किसही घेतो.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

आणखी वाचा – ‘या’ क्षेत्रामध्ये कार्यरत आहे सुलेखा तळवलकर यांची लेक, शिक्षणात यश मिळताच आईचा आनंद गगनात मावेना, म्हणाल्या, “सलग दोन वर्ष…”

एका स्पर्धकाच्या डान्सवर प्रतिक्रिया दिल्यानंतर सुनील शेट्टी रोमॅंटिक डान्स करत स्टेजच्या दिशेने येतात. यावेळी त्याच्याच ‘धडकन’ या चित्रपटातील ‘दिल ने ये कहा दिलसे’ हे गाणे वाजते आहे. यानंतर सुनील शेट्टी स्टेजवर येऊन भारतीला किस करण्याचे नाटक करतो. त्यानंतर दोघांचे चेहऱ्यावरील हावभाव पाहून माधुरी दीक्षितपासून ते प्रेक्षकांपर्यंत सगळेच जोरजोरात हसायला लागतात.

आणखी वाचा – Video : आजोबांनी नातीच्या वयाच्या मुलीशी केलं लग्न, रोमँटिक व्हिडीओही केला शेअर, नेटकरी म्हणाले, “किती सोमवार केले?”

या व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चंगलाच प्रतिसाद दिला आहे. या व्हिडीओखाली अनेक नेटकऱ्यांनी हसण्याच्या एमोजीसद्वारे प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी भारतीचे कौतुक ही केले आहे. दरम्यान, ‘डान्स दिवाने’ या शोद्वारे सुनील शेट्टीने पहिल्यांदाच रिॲलिटी शोमध्ये पदार्पण केले आहे. ते पहिल्यांदाच एखाद्या रिॲलिटी शोचे परीक्षण करताना दिसत आहेत.

Tags: Bharti Singhentertainment newsSunil Shetty
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Apurva nemalekar emotional post

सख्ख्या भावाच्या निधनानंतर स्वतःला अजूनही सावरु शकली नाही अपूर्वा नेमळेकर, घटनेला वर्ष झाल्यानंतर म्हणाली, "तुझ्या अपेक्षा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.