मराठी मालिकांचा चाहतावर्ग हा बराच मोठा आहे, मात्र यात काही मालिका या अव्वल स्थानावर असतात तर काही मागेच राहतात, प्रत्येक आठवड्यातील मालिकांचा टीआरपी रेट आपल्याला पाहायला मिळतो. (Marathi Serials TRP Chart)
प्रत्येक वाहिनी ही वेगवेगळं कथानक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. अशातच या आठवड्याच्या टीआरपीच्या शर्यतीत स्टार प्रवाह वाहिनीने स्थान पटकावलंय.

स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांनी पहिल्या पाच क्रमांकावर आपला हक्क कायम ठेवलाय. टीआरपीच्या शर्यतीत अव्वल असलेल्या स्टार प्रवाह वाहिनीच्या पाच मालिका कोणत्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.(Marathi Serials TRP Chart)

टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या स्थानावर असलेली मालिका म्हणजे ठरलं तर मग,

दुसऱ्या स्थानावर आई कुठे काय करते,

तिसऱ्या स्थानावर रंग माझा वेगळा,

चौथ्या स्थानावर सुख म्हणजे नक्की काय असत

आणि पाचव्या क्रमांकावर आहे तुझेच मी गीत गात आहे.

या झाल्या पहिल्या पाच मालिका. या मालिका कधी अव्वल स्थान पटकावतात तर कधी मागे राहतात,
