शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“किती वेळा शरीर संबंध झाले?”, उर्फी जावेदला भर रस्त्यात आईसमोरच १५ वर्षाच्या मुलाने विचारला प्रश्न, म्हणाली, “खूप वाईट…”

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 4, 2024 | 6:13 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
uorfi javed viral post

उर्फी जावेदची सोशल मीडिया पोस्ट व्हेरल

सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर उर्फी जावेद ही नेहमी चर्चेत असते. तिच्या अतरंगी ड्रेसिंग स्टाइलमुळे नेहमीच तिच्याबद्दल चर्चा होताना दिसते. तिने हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. मात्र तिला अभिनेत्री म्हणून कधीही ओळख मिळाली नाही. तिच्या अतरंगी कपड्यांवरुन तिला अनेकदा ट्रोलदेखील केले. मात्र तिने कधीही या सगळ्या ट्रॉलिंगकडे लक्ष दिले नाही. सोशल मीडियावर उर्फीचे अनेक फॉलोअर्स आहेत. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण कोणत्याही अतरंगी कंपड्यांमुळे नाही तर वेगळ्याच कारणामुळे तिच्याबद्दल बोलले जात आहे. (uorfi javed viral post)

उर्फी सध्या तिच्या ‘फॉलो कर लो यार’ या वेबसीरिजमुळे अधिक चर्चेत आहे. ही सीरिज तिच्या जीवनावर आधारित आहे. सोशल मीडियावर याबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चादेखील झाली. अशातच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये तिने तिच्याबरोबर घडलेल्या प्रसंगाबद्दल सांगितले आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले आहे की, “काल माझ्याबरोबर आणि माझ्या कुटुंबाबरोबर खूप  चुकीचं घडलं. फोटोग्राफर्स माझे फोटो काढत होते. त्यावेळी माझ्या बाजूने काही मुलं गेली. त्यातील एकाने मला विचारले की, “व्हॉट इज युअर बॉडी काऊंट?’त्या मुलाचे वय फक्त १५ वर्ष होते. त्याने माझ्या कुटुंबासमोर आणि माझ्या आईसमोर असे केले”.

आणखी वाचा – ‘किल’ ते ‘तणाव 2’, या विकेण्डला अनुभवा मनोरंजनाची मेजवानी, क्राइम व थ्रिलर चित्रपटांचा खजिना, जाणून घ्या

अभिनेत्रीने अजून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, “मी किती त्रासलेली आहे ते हे तुम्ही माझा चेहरा बघून कळत असेलच. त्या मुलांना सगळ्यांच्या समोर कानाखाली मारावी असं मला वाटत होतं. कृपया तुमच्या मुलांना महिलांचा आदर करायला शिकवा.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “जळू नका तोंड करपून जाईल”, सूरजची पॅडीला डायलॉगबाजी, वर्षा उसगांवकरांनी बोलावताच ड्रामा अन्…

पुढे तिने लिहिले की, “या मुलांच्या आई-वडिलांसाठी खूप वाईट वाटत आहे”. दरम्यान उर्फीचे हे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.दरम्यान उर्फी तिच्या अतरंगी फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. तसेच तिचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावरदेखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात.

Tags: influencersocial media postuorfi javed
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Suraj Chavan On Bigg Boss Marathi 5

दोन टीशर्ट, तुटलेली चप्पल घेऊन Bigg Boss मध्ये आला होता सूरज, आता त्याला कपडे नक्की कोण देतं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.