मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

राहुल वैद्य व दिशा परमारने पहिल्यांदा दाखवली लाडक्या लेकीची खास झलक, नेटकरी म्हणाले, “कार्बन कॉपी…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 13, 2024 | 9:47 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Singer Rahul Vaidya and Disha Parmar revealed their daughter's face for the first time

राहुल वैद्य व दिशा परमारने पहिल्यांदा दाखवली लाडक्या लेकीची खास झलक, नेटकरी म्हणाले, "कार्बन कॉपी…"

गायक दिशा परमार व राहुल वैद्य हे दोघे सध्या त्यांची लाडकी लेक ‘नव्या’सह खुश असलेले पाहायला मिळत आहेत. गेल्यावर्षी २० सप्टेंबर रोजी दिशाने आपल्या मुलीला जन्म दिला. तेव्हपासून राहुल व दिशा यांनी आपल्या लाडक्या लेकीचा चेहरा दाखवलेला नव्हता. त्यामुळे त्यांच्या अनेक चाहत्यांना नव्याला पाहण्याची उत्सुकता लागून राहिली होती. अशातच राहुल व दिशा यांनी त्यांच्या चाहत्यांनी नुकतीच नव्याची खास झलक दाखवली आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्याद्वारे राहुल व दिशा यांच्या लाडक्या लेकीचा चेहरा पाहायला मिळत आहे.

राहुल व दिशा यांचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघं सर्व पापाराझींना आपल्या मुलीची ओळख करून देताना दिसत आहे. तसेच पापाराझी ही नव्याचे काही खास फोटो त्यांच्या कॅमेऱ्यात टिपत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी या व्हिडीओला लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा – फुलांची सजावट, सोन्याची घंटा अन्…; अमिताभ बच्चन यांच्या घरामध्येही आहे राम मंदिर, नेहमी करतात पूजा, फोटो व्हायरल

अनेकांनी नव्या ही अगदी हुबेहूब राहुलसारखी दिसत आल्याचे म्हटले आहे. “खूपच गोड, खूपच छान, अगदी राहुलवर गेली आहे, नव्या अगदी आपल्या बांबांची कार्बन कॉपी आहे” अशा अनेक कमेंट्सद्वारे नेटकऱ्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा – रोमँटिक सीन करताना मनिषा कोइरालाच्या तोंडाचा घाणेरडा वास आला अन्…; बॉबी देओलचं वक्तव्य चर्चेत

दरम्यान, ४ महिन्यांनंतर राहुल-दिशा यांनी त्यांच्या लाडक्या लेकीचा चेहरा सर्वांना दाखवला आहे. कित्येक दिवस चाहत्यांना नव्याचा चेहरा पाहण्याची उत्सुकता लागून राहिली होती. शेवटी राहुल व दिशा यांनी लेकीचा चेहरा दाखवला असल्याने चाहत्यांमध्ये आनंदच वातावरण पाहायला मिळत आहे.

Tags: नव्यामनोरंजन बातमीराहुल वैद्यराहुल वैद्य दिशा परमार मुलगीबॉलिवूड गायकबॉलिवूड बातमीदिशा परमारBollywood entertainment newsbollywood newsbollywood singerdisha parmarentertainment newsNavyarahul vaidyaRahul Vaidya Disha Parmar Daughter
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
Mithun Chakraborty discharged

मिथुन चक्रवर्तींना डिस्चार्ज, उद्यापासून करणार कामालाही सुरुवात; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली तब्येतीची चौकशी अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.