सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आयुष्यात आपल्याला चॉईस हवी – हास्यजत्रेतील श्रमेशचा व्हिडीओ चर्चेत

Darshana Shingadeby Darshana Shingade
एप्रिल 10, 2023 | 10:33 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Shramesh Betkar and Nikhil Bane

Shramesh Betkar and Nikhil Bane

हास्यजत्रा या कार्यक्रमाची हवा सगळीकडेच आहे. त्यातील कलाकार सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्यच करत आहेत.विनोदाचं अचूक टायमिंग, उत्तम लिखाण आणि दमदार सादरीकरण यासर्व घटकांनी शो चा दर्जा टिकवून ठेवला आहे, आणि याच मुळे कलाकारांना प्रेक्षकांचं प्रेम देखील मिळत आहे. कलाकारांची ऑफ स्क्रीन धमाल ही प्रेक्षकांसाठी ट्रीटच असते.(Shramesh Betkar and Nikhil Bane)

पहा श्रमेशने काय सल्ला दिला (Shramesh Betkar and Nikhil Bane)

असाच हास्यजत्रा फेम श्रमेश बेटकर याने निखिल बने सोबतचा एक गमतीदार व्हिडिओ, बघा पटतंय का असा कॅप्शन देत शेअर केला आहे. यात तो आधी खूप गंभीरपणे प्रेक्षकांना सांगोतोय की, आपल्याला आपला चॉईस असायला हवा, फुकट तिथे चिकट अशी वृत्ती नसावी. आणि मागून निखिल येऊन त्याला सांगतो कि बाहेर फुकट श्रीखंड वाटत आहेत तर त्यावर श्रमेश प्रेक्षकांना आधी गंभीरपणे जे सांगत असतो त्याच्या अगदी विरुद्ध वागतो. तो लगेच निखिल सोबत ते फुकट श्रीखंड आणायला जातो. तर त्याच्या या वागण्यातील विरोधाभासामुळे श्रमेशच्या कमेंट सेक्शन मध्ये चांगलाच हशा पिकला. शिवली ने देखील त्यांच्या या व्हिडिओ वर कमेंट केली आहे.

श्रमेश हा अभिनया सोबतच लिखाण देखील करतो तो लेखक आहे. तसेच तो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून बऱ्याच मजेशीर रील शेअर करत असतो. हास्यजत्रेमधून श्रमेश च्या नावाला ओळख मिळाली. या आधी तो कॉमेडी एक्सप्रेस मध्ये देखील पहायला मिळाला होता.तसेच त्याने वाकडी तिकडी या नाटकाचं लिखाण देखील केलं आहे.(Shramesh Betkar and Nikhil Bane)

हे देखील वाचा : ऑस्ट्रेलियन प्लेयर रिलेला शिवाली अवली कोहलीची भुरळ…

Tags: Comedy Videoentertainmentits majjamaharashtrachi hasy jatramarathi actormhjnikhil baneshramesh betkarsony marathi
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

Bandkhor Marathi Movie Poster Release
Entertainment

चेहऱ्यावर करारी भाव… मनात बंडाची ठिणगी! ‘बंडखोर’च्या पोस्टरने वेधलं लक्ष

सप्टेंबर 7, 2026 | 11:25 am
Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Next Post
Gautami Patil New Film

सबसे कातिल गौतमी पाटील आता झळकणार चित्रपटात

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.