Video : एका दुचाकीवर चार माणसं, अजिंक्य देव यांनी व्हिडीओ शेअर करत दाखवली ‘ती’ सत्य परिस्थिती, म्हणाले, “गाडी ठोकणार पण…”
मराठीतील एक प्रगल्भ अभिनेते म्हणून अजिंक्य देव यांची ओळख आहे. त्यांनी आपल्या अभिनयातून सगळ्यांच्या मनात आपलं वेगळं स्थान मिळवलं. त्यांच्या ...