शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुमच्या कामाचं…”, विमानप्रवासादरम्यान इंडिगो कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केलेलं कौतुक पाहून भारावली शिवानी रांगोळे, म्हणाली, “तुमच्या…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 20, 2024 | 12:46 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Shivani Rangole overwhelmed by the appreciation of Indigo company employees during the flight see the details

"तुमच्या कामाचं...", विमानप्रवासादरम्यान इंडिगो कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केलेलं कौतुक पाहून भारावली शिवानी रांगोळे, म्हणाली, "तुमच्या..."

कलाकार हा नेहमी कौतुकासाठी भुकेला असतो. आपण सादर करत असलेली कला ही समोरच्याला आवडणे व ट्याने त्या कलेचं कौतुक करणे ही एखाद्या कलाकरासाठी मोठीच गोष्ट असते. पुरस्कार किंवा बक्षीसामार्फत कलाकारांचे कौतुक होणे हे कलाकाराला आवडतेच. सोशल मीडियाद्वारे टर कलाकारावर कौतुकाचा कर्षाव होत असतोच. पण तेच कौतुक एखाद्या चाहत्याने प्रत्यक्षात भेटून केल्यास कलाकार आणखीनच भावुक होतो. असाच काहीसा अनुभव एका मराठी अभिनेत्रीलादेखील आला आहे. (Shivani Kulkarni On Instagram)

झी मराठी वाहिनी वरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतील अक्षरा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे शिवानी रांगोळे. शिवानीने नुकताच एक विमान प्रवास केला. ज्यात तिला विमान कर्मचाऱ्यांकडून तिच्या कामाची पोचपावती मिळाली आहे. नुकतीच शिवानीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. शिवानीने विमान सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबरचे काही खास फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने “तुमच्या कामाचे कौतुक करणाऱ्या लोकांशी मैत्री होणे याचा एक वेगळाच आनंद आहे. तुम्ही केलेल्या प्रशंसेसाठी व तुमच्या प्रवासासाठी धन्यवाद,” असं म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Shivani Rangole Kulkarni (@rangshivani)

हेही वाचा – सानिया मिर्झासह घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्रीशी केलं दुसरं लग्न, लग्नाचा पहिला फोटो समोर

तसेच या विमान कर्मचाऱ्यांनी शिवानीसाठी एक खास नोटदेखील लिहिली आहे.  यात त्यांनी शिवानीचे कौतुक करत असे म्हटले आहे की, “प्रिय शिवानी, तुझे या विमान प्रवासामध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. तुमच्याबनरोबर प्रवास करणे हे आमच्यासाठी आनंददायी आहे. ‘आम्ही दोघी’ या मालिकेतील मधुरा या भूमिकेतून मनोरंजन करण्यासाठी तुमचे धन्यवाद, यापुढेही आमचे असेच मनोरंजन करत राहा. तुम्हाला तुमच्या पुढील कारकीर्दीसाठी व या प्रवासासाठी शुभेच्छा. हर्षल राणे आणि नामीरा शेख कडून खूप खूप धन्यवाद.”

हेही वाचा – “आज एक स्वप्न…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने घेतलं नवीन घर, खास फोटो पोस्ट करत म्हणाली…

दरम्यान, शिवानीने आजवर अनेक् मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तसेच तिने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. तसेच तिचे कौतुक केले आहे.   

Tags: entertainment newsmarathi actressmarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsmarathi serialsshivani rangoleTula Shukkin Chalchach Dhadaतुला शिकवीन चांगलाच धडामराठी अभिनेत्रीमराठी बातमीमराठी मनोरंजनमराठी मनोरंजन बातमीमराठी मालिकाशिवानी रांगोळे
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
muzammil ibrahim  On deepika padukone
Entertainment

तिने प्रपोज केलं, दोन वर्ष रिलेशनमध्ये होतो आणि…; दीपिका पदुकोणच्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडचा खुलासा, कोण आहे मुजम्म‍िल इब्राहिम?

जून 6, 2025 | 11:02 am
Hina Khan Wedding
Entertainment

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कामावर परतली हिना खान, अगदी सिंपल लूकमध्ये दिसली, एकटी दिसताच नेटकरी म्हणाले, “नवरदेव कुठे आहे?”

जून 6, 2025 | 10:30 am
javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Next Post
Bigg Boss 17 Latest News

Bigg Boss 17 : मन्नारा चोप्रासाठी घाणेरडे शब्द वापरताच प्रियांका चोप्राची आई भडकली, अंकिता लोखंडे, इशा मालवीयला म्हणाली, "किती रानटी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.