“हॉस्पिटलमध्येही माझी मालिका पाहायच्या”, वीणा देव यांच्या निधनावर नातसून शिवानी रांगोळे भावुक, म्हणाली, “त्यांच्या आठवणी…”
सुप्रसिद्ध लेखिका, समीक्षक तसेच अभिजात साहित्य लीलया हाताळणाऱ्या डॉ. वीणा देव यांचं अल्पशा आजाराने मंगळवारी (२९ ऑक्टोबर) निधन झालं. त्या ...