शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : चक्क घोड्याने तोंडाने पकडली दारूची बॉटल अन्…; शशांक केतकरने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, म्हणाला, “नको रे नको सवय…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 13, 2024 | 4:08 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Shashank Ketkar Post

Video : चक्क घोड्याने तोंडाने पकडली दारूची बॉटल अन्…; शशांक केतकरने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, म्हणाला, “नको रे नको सवय…”

सोशल मीडियाद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणं आता सहज सोप्प झालं आहे. एखाद्या विषयावर फेसबुक, इन्स्टाग्रामद्वारे कित्येक जण व्यक्तही होताना दिसतात. यामध्ये कलाकार मंडळींचा तर मोठा वाटा आहेत. कित्येक कलाकार अनेक सामाजिक विषयांवर व्यक्त होतात. यामधूनच समाजसुधारणेलाही मदत होते. सोशल मीडियाद्वारे उघडपणे व्यक्त होणाऱ्या कलाकारांमध्ये मराठी अभिनेता शशांक केतकरचं नावंही टॉपला आहे. शशांक अगदी खुलेपणाने विविध विषयांवर भाष्य करतो. आताही त्याने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. (Shashank Ketkar Post)

शशांक सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुरांबा’ मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत काम करताना दिसत आहे. त्याच्या या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. सध्या तो चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. चित्रीकरणादरम्यानचाच एक व्हिडीओ शशांकने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केला आहे. पण या व्हिडीओमध्ये कोणी व्यक्ती नसून प्राणी दिसत आहे. हा प्राणी खेचर आहे.

आणखी वाचा – दारुचा ग्लास, विविध पदार्थ अन्…; लग्नानंतर डिनर डेटला गेली गौतमी देशपांडे, फोटो पाहिल्यानंतर नवरा म्हणाला, “खोटं…”

शशांकने शेअर केलेला हा व्हिडीओ मढमधील आहे. बहुदा हा व्हिडीओ एका सेटवरील असावा. यामध्ये खेचर दारुची बॉटल तोंडाने पकडताना दिसत आहे. समुद्रकिनारी दारुच्या बॉटल पाहता शशांकने त्याच्या मोबाईमध्ये हा व्हिडीओ शूट केला. व्हिडीओ शेअर करत त्याने म्हटलं की, “नको रे नको सवय वाईट”. शशांकने शूट केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – “गेल्या ३५ वर्षांमध्ये…”, अमृता खानविलकरची बहिणीबरोबर पहिल्यांदाच परदेशवारी, एअरपोर्टवरच धमाल-मस्ती अन्..

विशेष म्हणजे कामामधून वेळ काढत शशांक विविध व्हिडीओ किंवा फोटो शेअर करताना दिसतो. त्याचबरोबरीने त्याची पत्नी प्रियांका सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. ती महत्त्वपूर्ण टिप्सही देताना दिसते. शशांकही आवश्यक त्या विषयांवर खुलेपणाने त्याचं मत मांडतो आणि चाहत्यांपर्यंत योग्य तो संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्याचा आता शेअर केलेला व्हिडीओही कचरा समुद्रकिनारी न फेकता त्याची योग्य ती विल्हेवाट लावली पाहिजे अशाप्रकारचा संदेश देणारा आहे.

Tags: marathi actormarathi serialshashank ketkarshashank ketkar animal loveshashank ketkar post
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Aishwarya Narkar Post

“कॅन्सर होण्याची शक्यता”, ऐश्वर्या नारकरांनी जेवण बनवतानाचा व्हिडीओ शेअर करताच नेटकऱ्याचा सल्ला, म्हणाल्या, “मी आता…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.