शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 22, 2026 | 11:00 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Aishwarya Rai updates

"आई ती शेवटी आईच", एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

Aishwarya Rai updates : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नुकतीच मुंबई विमानतळावर दिसली, जिथे ती तिची मुलगी आराध्या बच्चनला रिसीव्ह करण्यासाठी आली होती. आराध्या तिच्या शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्टीतील टूरवरून परतत होती. हा सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि काही वेळातच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. अलीकडेच, एका अभिनेत्रीच्या फॅन पेजने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन तिची मुलगी आराध्या बच्चनचे विमानतळावर स्वागत करताना दिसत आहे. आराध्या तिच्या शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्टीतील सहलीवरून परतली होती आणि ही भेट एका भावनिक क्षणात बदलली. आई आणि मुलगी दोघांनीही एकमेकांना मिठी मारली. यादरम्यान, एअरपोर्टमधून बाहेर येताच ऐश्वर्या आराध्याची प्रतिक्रिया व्हिडीओमध्ये टिपताना दिसली.

आईला पाहून आराध्या खूप उत्साहित दिसत होती, तर तिने आनंदाने तिच्या मित्रांसोबत फोटोही क्लिक केले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. चाहत्यांना तो खूप आवडला आहे. एका यूजरने “आई ही आई असते”, अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने लिहिले, “जगातील सर्वोत्तम आई”. दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, “डाउन टू अर्थ लेडी”. बॉलीवूडचे पॉवर कपल ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी काल, 20 एप्रिल रोजी त्यांच्या लग्नाचा 19 वा वाढदिवस साजरा केला. दोघांनी २००७ साली लग्न केले. मुंबईतील बच्चन कुटुंबाच्या ‘प्रतीक्षा’ या निवासस्थानी हा भव्य विवाहसोहळा पार पडला.

आणखी वाचा – “सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

View this post on Instagram

A post shared by Saas Bahu Aur Saazish (@sbsabpnews)

वर्धापन दिनाच्या विशेष प्रसंगी, ऐश्वर्या रायने इन्स्टाग्रामवर सेलिब्रेशनच्या काही सुंदर झलक शेअर केल्या, ज्यामध्ये तिची मुलगी आराध्या बच्चन देखील दिसली. कुटुंबाने एकत्र सेल्फी काढले, जिथे प्रत्येकजण एक सुंदर पुष्पगुच्छ धरलेला दिसत होता.

आणखी वाचा – कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

यावेळी ऐश्वर्या पांढऱ्या रंगाच्या आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत होती. निळ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये अभिषेक बच्चन खूपच डॅशिंग दिसत होता आणि या जोडप्याची लाडकी मुलगी आराध्या देखील खूप सुंदर दिसत होती. चाहत्यांसोबतच सेलिब्रिटींनीही तिच्या या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला. काजोलने हार्ट इमोजी पाठवले. दिव्या दत्ता आणि नीना गुप्ता यांनीही या जोडप्याचे अभिनंदन केले.

Tags: AISHWARYA RAIaishwarya rai videobollywood actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Puja Banerjee pregnant

टेलिव्हिजनची 'पार्वती' दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.