सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

फुलांची सजावट, जावयाचा मानपान, चांदीची भांडी अन्…; अधिकमासात सासरवाडीत पोहोचले सचिन पिळगावकर, व्हिडीओ व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 19, 2023 | 12:03 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Sachin Pilgaonkar and Supriya Pilgaonkar

फुलांची सजावट, जावयाचा मानपान, चांदीची भांडी अन्…; अधिकमासात सासरवाडीत पोहोचले सचिन पिळगावकर, व्हिडीओ व्हायरल

सध्या सर्वत्र अधिकमासाची क्रेझ आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. बरं या क्रेजमध्ये अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर व अभिनेते सचिन पिळगांवकरही मागे राहिलेले नाहीत. आजवर सचिन, सुप्रिया या जोडीने त्यांच्या अभिनयाने अनेक प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. एकत्र या दोघांनी बरच काम सुद्धा केलं आहे. चित्रपटामध्ये काम करता करताच या दोघांची गट्टी जमली आणि या दोघांनी विवाहसोहळा उरकला. (Sachin Pilgaonkar and Supriya Pilgaonkar)

या दोघांचं वयात अंतर असलं तरी या दोघांचं बॉण्डिंग खूप चांगलं असल्याचं पाहायला मिळत. या दोघांच्या जोडीला कुटुंबाकडूनही भरपूर सपोर्ट मिळालेला पाहायला मिळाला. याचं एक उदाहरण द्यायचं म्हणजे सासुरवाडीला जाऊन सचिन यांनी जावयाचा मान मिळवला आहे. सचिन यांना सासरवाडीहून वाण देऊन त्यांचं मानपान करण्यात आल्याचा एक व्हिडीओ सुप्रिया पिळगांवकर यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. सासरवाडीत सचिन यांचा मानपान झाला असून त्यांना अधिक मासाच खास वाण देत भेटवस्तूही मिळाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Supriya Pilgaonkar (@supriyapilgaonkar)

हे देखील वाचा – ‘सैराट’ फेम सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या आईचं निधन, भावुक होत म्हणाली, “आई आज तुला जाऊन…”

सुप्रिया यांच्या आई वडिलांनी जावयाचा कौतुक आणि मानपान सोहळा केला आहे. सुप्रिया यांच्या आई वडिलांनी सचिन यांचं औक्षण केलं आहे. यावेळी एक खास पूजा देखील आयोजित केली होती. आणि त्यासाठी त्यांनी विशेष तयारी केलेली ही पाहायला मिळाली. सचिन यांनी त्यांच्या या अधिक मासाचे काही फोटो सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. तर सुप्रिया यांनी याचे काही खास व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यांच्या या फोटो अन व्हिडिओला अनेकांनी कमेंट करत लाईक्सचा वर्षाव केला आहे.

हे देखील वाचा – Video : जावईबापूंचा मानपान, सासूबाईंची खास तयारी अन्…; अधिकमासात सासरवाडीत प्रविण तरडेंचे लाड, पत्नीने शेअर केला व्हिडीओ

तर ६५ वर्षांच्या सासर्यांकडून जावयाचा मानपान व कौतुक केल्यामुळे अनेक चाहते भारावून गेले आहेत.

Tags: adhikmasentertainmentsachin pilgaonkarsupriya pilgaonkar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Nysa Devgan trolled

Video : “दारूच्या नशेमध्ये बुडाली आहे”, अजय देवगणच्या लेकीचा पार्टीनंतरचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले, “ही नशा...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.