रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : “दारूच्या नशेमध्ये बुडाली आहे”, अजय देवगणच्या लेकीचा पार्टीनंतरचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले, “ही नशा…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 17, 2023 | 7:19 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Nysa Devgan trolled

Video : “दारूच्या नशेमध्ये बुडाली आहे”, अजय देवगणच्या लेकीचा पार्टीनंतरचा ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले, “ही नशा...”

बॉलिवूडमध्ये आता स्टारकिड्सचा एक वेगळाच ट्रेंड सुरु झाला आहे. पार्टी असो वा एखाद्या कार्यक्रमाला जाणं असो स्टारकिड्स मंडळी नेहमीच चर्चेत असतात. त्यापैकी एक म्हणजे निसा देवगण. अजय देवगण व काजोलची लेक निसा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तसेच बॉलिवूडमधील इतर स्टारकिड्सबरोबर ती पार्ट्यांना हजेरी लावताना दिसते. तिचे यादरम्यानचे बरेच फोटो व व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. आताही तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

निसा सध्यातरी हिंदी चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार नसल्याचं अजय व काजोल यांनी काही मुलाखतींमध्ये म्हटलं होतं. कलाक्षेत्राशी संबंध नसतानाही निसा कायमच लाइमलाइटमध्ये असते. म्हणूनच की काय तिला बऱ्याचदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. आताही असंच काहीसं घडलं आहे. निसा एका पार्टीसाठी गेली होती. या पार्टीमधून बाहेर येत असतान पापाराझी छायाचित्रकारांनी तिला घेरलं.

आणखी वाचा – चकवा लागला, स्मशानभूमी दिसताच…; सिंधुदुर्गला जाताना कोकण हार्टेड गर्लला आला भयावह अनुभव, म्हणाली, “गगनबावडा घाटामधून…”

व्हायरल व्हिडीओमध्ये निसा कारपर्यंत चालत येताना धडपडत आहे. तसेच कारमध्ये बसत असताना तिचा तोल जातो. याचवरुन तिला आता ट्रोल करण्यात आलं आहे. याआधीही निसाचे असे अनेक व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या व्हिडीओंमध्ये ती मित्र-मंडळींबरोबर पार्टी करताना दिसत होती. तसेच दरम्यान “तू नशा करते का?” असा प्रश्न नेटकऱ्यांनी निसाला विचारला होता.

आणखी वाचा – Video : जावईबापूंचा मानपान, सासूबाईंची खास तयारी अन्…; अधिकमासात सासरवाडीत प्रविण तरडेंचे लाड, पत्नीने शेअर केला व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आताही व्हायरल झालेल्या व्हिडीओ नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. नेहमीच दारूच्या नशेत असते, निसा दारू प्यायली आहे, निसा नाही ही नशा आहे, दारूच्या नशेमध्ये बुडालेली आहे अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. पण आता निसा खरंच दारूच्या नशेमध्ये आहे का? हे कळू शकलेलं नाही.

Tags: ajay devganbollywood newsentertainmententertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Asha Bhosale On What Zumka Song

Asha Bhosale On What Zumka Song: "आता संगीतकार…", करण जोहरच्या चित्रपटातील 'व्हॉट झुमका' ट्रेंडिंग गाण्यावर आशा भोसले भडकल्या, म्हणाल्या, "जुन्या गाण्यांचा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.