बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

एकाचवेळी अनेक मुलींना डेट करायचा रणबीर कपूर, दीपिका पदुकोणलाही फसवलं, रंगेहाथ पडकलं होतं अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 14, 2024 | 4:49 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ranbir Kapoor girlfriends

एकाचवेळी अनेक मुलींना डेट करायचा रणबीर कपूर, दीपिका पदुकोणलाही फसवलं, रंगेहाथ पडकलं होतं अन्…

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. अभिनय, व्यक्तिमत्त्व व आपल्या लूकमुळे त्याचे कोट्यावधी चाहते आहेत. मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘ॲनिमल’ या चित्रपटामध्ये  त्याने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाने कोट्यवधी रुपयांची कमाई केली असून या चित्रपटाचा दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता तो ‘रामायण’ या चित्रपटात रामाच्या भूमिकेत पाहायला मिळणार असल्याच्या चर्चा सर्वत्र होत आहेत. तो त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यंमुळेही अधिक चर्चेत असतो. त्याच्या खासगी आयुष्याबद्दलचे काही किस्से सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्याचा असाच गर्लफ्रेंडबद्दलचा व्हिडीओ समोर आला आहे. (Ranbir Kapoor girlfriends)

रणबीरने आलिया भट्टबरोबर २०२२ मध्ये लग्न केले. दोघांनाही राहा नावाची मुलगीदेखील आहे. आलियाआधी त्याचे नाव दीपिका पदूकोण व कतरिना कैफबरोबरही जोडले गेले आहे. त्याची एक्स गर्लफ्रेंड असलेल्या  दीपिकाने एकदा त्याचा ‘दगाबाज’म्हणूनही उल्लेख केला होता. तेव्हा दीपिका व रणबीर ही जोडी चांगलीच चर्चेत आली होती.

आणखी वाचा – आठ महिन्यांच्या आहे लेक, आता पुन्हा गरोदर दीपिका कक्कर?, फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकरीही हैराण

View this post on Instagram

A post shared by Ranbir Kapoor ???? (@__ranbir_kapoor_official__)

रणबीर व दीपिका हे दोघंही त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला एकमेकांना डेट करत होते. तेव्हा दीपिकाने रणबीर वर असलेल्या प्रेमाखातर मानेवर त्याच्या नावाचा टॅटू काढला होता. मिळालेल्या माहितीनुसार दीपिकाने रणबीरला रंगेहात पकडले होते. त्यानंतर दोघांमध्ये मतभेद सुरु झाले आणि ब्रेकअप झाला. नुकताच ‘कॉफी विथ करण’ या शोमधील एका व्हिडीओमध्ये त्याने गर्लफ्रेंडचे नाव फोनमध्ये सेव्ह करण्याचा एक किस्सा सांगितला आहे.

आणखी वाचा – बायकोने हाक मारताच आयसीयूमध्ये ७२ तासांनी डोळे उघडले अन्…; विद्याधर जोशींचा मृत्यूशी संघर्ष, म्हणाले, “तो क्षण…”

तो म्हणाला की, “मी माझ्या फोनमध्ये मुलींचं नाव ‘बॅटरी लो’ नावाने सेव्ह करत असे. त्यामुळे जेव्हा एक गर्लफ्रेंड बरोबर असताना दुसऱ्या मुलीचा फोन यायचा तेव्हा त्या मुलीचा नंबर ‘बॅटरी लो’ नावाने दिसत असे”. त्यावर करणने त्याला विचारलं  की, “तुझी ही पद्धत दुसरी कोणी वापरली आहे का?”, त्यावर रणबीरने उत्तर दिलं , “हो,माझ्या काही मित्रांनी ही पद्धत वापरली आहे”, त्यावर करण व रणबीर खूप हसले होते.

रणबीरने ‘सावरिया’ चित्रपटामधून बॉलिवूडमधून पदार्पण केले. त्यानंतर त्याने अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका केल्या.

Tags: coffee with karan showranbir kapoorranbir Kapoor girlfriendranbir Kapoor girlfriends name
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Next Post
Optical illusion spot the hidden pencil in this brain teaser you have 10 seconds

पुस्तकांमध्ये दडली आहे एक पेन्सिल, १० सेकंदामध्ये तुम्ही फोटो पाहून ओळखू शकता का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.