शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पुस्तकांमध्ये दडली आहे एक पेन्सिल, १० सेकंदामध्ये तुम्ही फोटो पाहून ओळखू शकता का?

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 14, 2024 | 5:52 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Optical illusion spot the hidden pencil in this brain teaser you have 10 seconds

पुस्तकांमध्ये दडली आहे एक पेन्सिल, १० सेकंदामध्ये तुम्ही फोटो पाहून ओळखू शकता का?

‘ऑप्टिकल इल्युजन’ म्हणजे डोळ्यांचा भ्रम. हे त्याच्या नावावरूनही स्पष्ट होते. हा बुद्धीसंबंधीत एक उत्तम आणि मनोरंजक खेळ आहे. या खेळातील कोडे सोडवल्याने आपले मन तीक्ष्ण होते. त्याचबरोबर बुद्धीची निरीक्षण क्षमता वाढते. मानसशास्त्रज्ञांना अभ्यासात असेही आढळले आहे की ऑप्टिकल इल्युजनमुळे आपली दृष्टीही सुधारू शकते. हा खेळ बौद्धिक क्षमता वाढवण्यासही मदत करतो. तुम्हालाही ऑप्टिकल इल्युजन आवडत असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक चित्र घेऊन आलो आहोत.

ऑप्टिकल इल्युजनच्या फोटोमध्ये पुस्तकांमध्ये लपलेली पेन्सिल शोधायची आहे. या चित्रात लपलेली पेन्सिल शोधण्यासाठी १० सेकंदांची कालमर्यादा निश्चित करा. ज्या कालावधीमध्ये तुम्हाला पेन्सिल शोधावी लागेल. दिलेल्या वेळेच्या मर्यादेत तुम्हाला पेन्सिल सापडल्यास तुमची बौद्धिक क्षमता ही इतरांपेक्षा अधिक असल्याचे समजले जाईल आणि त्यामुळे तुम्ही कोणतीही कोडे अगदी सहजपणे सोडवू शकता.

आणखी वाचा – ओटीटीवरील अश्लील कंटेटविरोधात कठोर कारवाई, सरकारकडून ‘या’ साईट्स अन् ॲप्सवर बंदी, जाणून घ्या…

वर दिसत असलेल्या चित्रात, पुस्तकांमध्ये तुम्हाला पेन्सिल दिसली का ते सांगा? तुमच्याकडे १० सेकंद आहेत. चला तुम्हाला एक छोटीशी सूचना देतो. प्रतिमेच्या उजव्या बाजूला लक्ष केंद्रित करा. तुम्हाला पेन्सिल दिसून जाईल. तुम्हाला पुस्तकांमध्ये अजूनही पेन्सिल सापडत नसेल, तर खालील उत्तर चित्र पहा.

आणखी वाचा – घरामध्ये तुम्ही ‘या’ पाच गोष्टी करत असाल तर कधीच होणार नाही पैशांची भरभराट, वेळीच टाळा अन्यथा आर्थिक नुकसान वाढणार

अशाप्रकारे जर तुमच्याकडे मोकळा वेळ असेल आणि काहीतरी सृजनात्मक  करायचे असेल, तर ऑप्टिकल इल्युजन हा यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. आजकाल, ऑप्टिकल भ्रम सोशल मीडियावरदेखील ट्रेंड करत आहे. तुमच्या मोकळ्या वेळेत तुम्ही या गोष्टींचा सतत सराव केल्यास तुमची बुद्धिमत्ता आणि एकाग्रता या दोन्हींचा विकास होतो,

Tags: Intellectual AbilityOptical IllusionOptical Illusion Marathi Entertainment NewsOptical Illusion Marathi Newsऑप्टिकल भ्रमऑप्टिकल भ्रम मराठी बातमीऑप्टिकल भ्रम मराठी मनोरंजण बातमी
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Elephant Viral Video

Video : मालक रुग्णालयामध्ये भरती, हत्तीला राहवेना तिथेच भेटायला आला अन्…; बेडवर पाहून कुरवाळत राहिला, हृदयस्पर्शी व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.