खूप वाईट पण मोठी लोकं आहेत, नावं सांगितली तर…; साऊथ सिनेसृष्टीत सुप्रसिद्ध अभिनेत्रीला केलं टॉर्चर, म्हणाली, “सेटवर एकटीच स्त्री…”
Radhika Apte Torture : अभिनेत्री राधिका आपटेने चित्रपटसृष्टीत दोन दशके घालवली असून तिने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. ...







