बुधवार, सप्टेंबर 27, 2023
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery
No Result
View All Result
Its Majja
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery

Home - Ashvini Mahangade Short Film: “मुलींची छेडछाड केल्यास…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेची अंगावर काटा आणणारी शॉर्ट फिल्म, व्हिडीओ व्हायरल

Ashvini Mahangade Short Film: “मुलींची छेडछाड केल्यास…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अश्विनी महांगडेची अंगावर काटा आणणारी शॉर्ट फिल्म, व्हिडीओ व्हायरल

Darshana ShingadebyDarshana Shingade
ऑगस्ट 16, 2023 | 12:03 pm
in Trending
Reading Time: 1 min read
Ashvini Mahangade Short Film

Ashvini Mahangade Short Film

Ashvini Mahangade Short Film: ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री अश्विनी महांगडे घराघरात पोहचली.अभिनयसोबतच अश्विनी सामाजिक कार्यात विशेष लक्ष देताना पाहायला मिळते.समाजाप्रती, गड, किल्ले यांविषयी तिची असणारी तळमळ याचं देखील चाहत्यांनी कायम कौतुक केलं आहे.(Ashvini Mahangade Short Film)

स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत अश्विनीची शॉर्ट फिल्म प्रेक्षकांच्या भेटीस (Ashvini Mahangade Short Film)

अश्विनी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील विशेष चर्चेत असते. अश्विनीने तिच्या सोशल मिडीयावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.स्वातंत्र्य दिनाचं निमित्त साधत अश्विनीची नवीन शॉर्ट फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला आली.ही शॉर्ट फिल्म मुलींच्या जीवनावर आधारित आहे. दररोज कामावर जाणाऱ्या मुलीचा रस्त्यावरील गुंडांकडून होणारा छळ आणि त्यानंतर ती मुलगी अन्यायाविरुद्ध कशी लढा देते? यावर आधारित शॉर्ट फिल्मचे कथानक आहे.

प्रत्येक मुलीने स्वत:चे रक्षण केले पाहिजे असा संदेश शॉर्ट फिल्मच्या माध्यमांतून देण्यात आला आहे. तसेच महिलांची छेडछाड करणे हा भारतीय दंड संहिता कलम ३५४ नुसार गुन्हा असून १ वर्षांपासून ते ५ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते असेही या शॉर्ट फिल्मच्या शेवटी सांगण्यात आले आहे. (Ashvini Mahangade Short Film)

हे देखील वाचा : अभिनेते शरद पोंक्षे करणार ‘मी नथूराम गोडसे बोलतोय’ नाटकाचे केवळ ५० प्रयोग, ‘हे’ आहे कारण

अश्विनीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून या शॉर्ट फिल्मशी संबंधित एक पोस्ट केली आहे. या पोस्टच्या कॅप्शन मध्ये तिने म्हंटल आहे, “स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.या शॉर्ट फिल्म ची सुरुवात जरी मी आणि भाग्यशाली राऊत ने केली असली तरी यात काम करणारे आणि या प्रवासात आमच्यासोबत असणाऱ्या सगळ्यांनी प्रचंड मेहनत केली”. चाहत्यांनी देखील कमेंट करत अश्विनीचं कौतुक केलं आहे. तसेच अजूनही स्त्री खऱ्या अर्थाने स्वतंत्र, सुरक्षित आहे का? हा विचार ही शॉर्ट फिल्म करायला लावते. तसेच अश्विनी सध्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटात देखील झळकली.

Tags: ashvini mahangade

Latest Post

Prabhakar More On Shalu Dance
Television Tadka

Video : चाहतीच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले प्रभाकर मोरे, चाळीमध्येच शालू गाण्यावर धरला ठेका, साधेपणा पाहून होतंय कौतुक

सप्टेंबर 27, 2023 | 2:18 pm
Ankita Lokhande and husband Vicky Jain in Bigg Boss 17
Television Tadka

‘बिग बॉस १७’मध्ये ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री तिच्या पतीसह सहभागी होणार, एका शोसाठी केली इतकी शॉपिंग

सप्टेंबर 27, 2023 | 1:35 pm
Myra Vaikul On Ganeshotsav
Television Tadka

मायरा वायकुळने बाप्पासमोर घातलं गाऱ्हाणं, व्हिडीओ पाहून चाहते करताहेत कौतुक, म्हणाली, “आम्हाला माफ…”

सप्टेंबर 27, 2023 | 1:33 pm
Tiger 3 Teaser Out
Bollywood Gossip

Tiger 3 Teaser : “जब तक टायगर मरा नहीं, तब तक टायगर हारा नहीं”, ‘टायगर ३’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, काही मिनिटांमध्येच लाखो व्ह्युज

सप्टेंबर 27, 2023 | 12:32 pm
Next Post
Actor Rajan Patil Shared Post

११वेळा ऑपरेशन्स, गंभीर आजार, हाडांची मोडतोड अन्…; सुप्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्याची झालीय अशी अवस्था, म्हणाले, “मृत्यूशी लढाई…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Bollywood Gossip
  • Marathi Masala
  • Television Tadka
  • OTT Special
  • Majja Webstory
  • Majja Photo Gallery

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist