झगा मगा नि मना बघा..लवकरच होणार हिंदीत प्रदर्शित

(Priyadarshini Indalkar)
(Priyadarshini Indalkar)

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून अनेक कलाकार घरोघरी पोहचले. त्यातीलच एक नाव म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर. हास्यजत्रेने प्रियदर्शिनीच्या नावाला ओळख मिळवून दिली.असे जरी असले तरी तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर तिने मराठी सिनेसृष्टी मध्ये पदार्पण केले आहे. असे असले तरी तिच्या साधेपणच प्रेक्षक कायमच कौतुक करतात.(Priyadarshini Indalkar)

फुलराणी या तिच्या चित्रपटाने तिने प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच छाप पाडली आहे. या चित्रपटात प्रियदर्शनी ने शेवंता नावाचे मुख्य पात्र साकारले असून सुबोध भावें सोबत आपल्याला पहायला मिळते आहे. ए झगा मगा नि मना बगा या तिच्या डायलॉगने प्रेक्षकांना चांगलेच वेड लावले आहे. या चित्रपटातील तिची भाषा तिचे कपडे सर्वच फार वेगळं आहे. आणि ते कॅरी करणं प्रियदर्शनीला उत्तम जमलं आहे.या चित्रपटात ती गावा कडून आलेली असते. सुबोध भावे चॅलेंज म्हणून तिला फॅशन शो साठी ट्रेन करतात.आणि पुढे कथा फुलत जाते.या चित्रपटातील प्रियदर्शनीने वेगळी भूमिका साकारली आहे.

पहा काय आहे प्रियदर्शनीची स्टोरी (Priyadarshini Indalkar)

तसेच प्रियदर्शिनी तिच्या सोशल मीडियावर ही मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे वेग वेगळे फोटोज व्हिडिओ ती शेअर करत असते. नुकतीच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून अँड देन अबाऊट टुडे, फॉर द फर्स्ट टाइम आय एम डबिंग माय सेल्फ फॉर हिंदी ऑफिशिअल डब, असे कॅप्शन देत एक स्टोरी शेअर केली आहे. तिच्या या स्टोरी वरून फुलराणीचा हिंदी रिमेक येणार असून प्रियदर्शिनीचं डब करत असल्याचे कळून येते आहे.(Priyadarshini Indalkar)

याच बरोबर प्रियदर्शनीने चे फोटोज रील यामुळे देखील ती प्रेक्षकांच्या नजरेत राहते. तिचा इथपर्यंत पोचण्याचा मार्ग सोप्पं नव्हता. तरी मार्ग काढत तिने हा प्रवास केला. इट्स मज्जा च्या माझ्या घराची गोष्ट या सेगमेंट मध्ये तिने तिच्या स्ट्रगल बदल सांगितले आहे.प्रियदर्शनीच्या आवाजातील फुलराणीचा हिंदी रिमेक पाहणं रंजक ठरणार आहे.(Priyadarshini Indalkar)

हे देखील पहा : बालकवींच्या कवितेने सजणार फुलराणीचा अनोखा साज 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
The Kerala Story Controversy
Read More

१० सीन्स हटवले, ३२००० महिलांचं धर्मांतर?- वाचा नक्की काय आहे ‘द केरला स्टोरी’ कॉंट्रोव्हर्सी

द केरला स्टोरी हा चित्रपट ५ मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.काही दिवसांपूर्वी सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला.…
Deepa Chaudhari
Read More

“बायको म्हणून नाही तर त्याची…”,चित्रपट पाहून भारावली दीपा

सध्या सर्वत्र महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. हा चित्रपट सुरु होण्याआधी या चित्रपटातील गाण्यांची भुरळ प्रेक्षकांना…
Lalit Prabhakar and Rinku Rajguru
Read More

ललितची मिस्ट्री गर्ल आली समोर, रिंकू आणि ललितचा रोमँटिक अंदाज

आज एखाद्या कलाकाराने सोशल मीडियावर पोस्ट केली की ती पोस्ट अल्पावधीतच चर्चेचा विषय ठरते. दोन दिवसांपासून अभिनेता ललित…
TDM Marathi Movie Controversy
Read More

मराठी चित्रपटाची कथा, दिगदर्शकाचं प्रेक्षकांपुढे रडून व्यक्त होणं आणि थिएटर मालकाची मक्तेदारी!भाऊराव कऱ्हाडे याचं भावनिक आव्हान

मराठी चित्रपटाला शो न मिळणं या ही शोकांतिका आजची न्हवे. अनेक चांगले चित्रपट, कथा, गुणी कलाकार यांच्या कष्टाचं…
nivedita saraf pet
Read More

सराफ कुटुंबातील ‘सनी’चा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक व्यक्ती किंवा एकदा प्राणी हा जवळचा असतोच. आज जवळपास प्रत्येक जण हा प्राणी प्रेमी…
Kedar Shindes Emotional Post
Read More

शाहीर साबळेंच्या दुसऱ्या पत्नी भावुक, केदार शिंदेंची पोस्ट लक्षवेधी

‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. नातवाने आपल्या आजोबांच्या जीवनपटावर भाष्य करणाऱ्या या कलाकृतीला…