शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्रीतमचा अपघात, दिशाचा नवा डाव पारू-आदित्य पलटवणार का?, मालिकेत मोठा ट्विस्ट

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 24, 2025 | 12:05 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Paaru Serial

प्रीतमचा अपघात, दिशाचा नवा डाव पारू-आदित्य पलटवणार का?, मालिकेत मोठा ट्विस्ट

Paaru Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. मालिकेत येणाऱ्या नवनवीन ट्विस्ट्समुळे प्रेक्षकांचा ही मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर सध्या मालिकेत अहिल्यादेवीने स्वतःच्या मुलाला म्हणजेच आदित्यला आणि पारूला घराबाहेर काढलं असून दोघे आता किर्लोस्कर कुटुंबापासून वेगळे राहत आहेत. तर या दरम्यान अनेक संकटांना सामोरं जाताना दोघेही दिसत आहेत. तर ‘झी मराठी’ वाहिनीने नुकताच या मालिकेचा एक नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात प्रीतमचा अपघात होताना दाखवण्यात आला आहे.

समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की, अहिल्यादेवीला गुरुजींचा फोने येतो आणि गुरुजी लक्ष्मीपूजनाबद्दल काही गोष्टी सांगत असतात. या दरम्यान गुरुजी अहिल्यादेवीला सांगतात की, लक्ष्मीपूजन तुमच्या मुलाच्या आणि सूनेच्या हातूनच व्हायला हवं. यावर श्रीकांत अहिल्यादेवीला विचारतो काय झालं?, काय म्हणाले गुरुजी? तर गुरुजी नेमकं काय म्हणाले हे सगळं अहिल्यादेवी श्रीकांतला सांगते. ती म्हणते, “लक्ष्मीपूजनाची पूजा ही मुलगा आणि सूनेच्या हातून व्हायला हवी”. हे त्यांचं सगळं बोलणं दिशा लपून ऐकत असते.

आणखी वाचा – लग्नाच्या १३ वर्षांनी राम चरण दुसऱ्यांदा होणार बाबा, पत्नीचे केले थाटामाटात डोहाळ जेवण, व्हिडीओ समोर

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

त्यानंतर दिशा हे ऐकताच तिच्या एका माणसाला फोन करते आणि प्रितमचा अपघात घडवून आणण्याचा प्लॅन करते. तर, दुसरीकडे प्रीतम आणि प्रिया दोघेही गाडीतून कुठेतरी जात असतात. दोघही फारच आनंदी असतात तितक्यात समोरुन एक मोठा ट्रक येतो आणि प्रिया मोठ्याने ओरडते त्यानंतर प्रीतम देखील ट्रकला समोर येताना बघून घाबरतो. आणि यादरम्यान त्यांचा अपघात होता.

आणखी वाचा – साऊथ इंडियन लूकला मराठमोळा टच; रेश्मा शिंदेने साजरी केली पहिली दिवाळी, नवऱ्याचं औक्षण केलं अन्…

लक्ष्मीपूजन दिशा आणि तिच्या नवऱ्याच्या हातून व्हावी यासाठी ती प्रीतमचा अपघात घडवून आणण्याचा डाव रचते. तर आता दिशाचा हा प्लॅन फसणार की यशस्वी होणार?, हे आता मालिकेत पाहणं रंजक ठरणार आहे.

Tags: marathi serialpaaru serialzee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Harshvardhan Rane romantic roles

"पाच-सहा जोडीदारांसह वडिलांना पाहिले", बॉलिवूड अभिनेत्याचा रोमँटिक भूमिकांबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाला…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.