रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Nitin Desai Wife Emotional: अश्रूंच्या धारा, अस्वस्थ चेहरा आणि…; नितीन देसाईंच्या पत्नीला स्वतःला सावरणंही झालं कठीण

Darshana Shingadeby Darshana Shingade
ऑगस्ट 4, 2023 | 6:51 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Nitin Desai Wife Emotional

Nitin Desai Wife Emotional

Nitin Desai Wife Emotional:बुधवारी (२ ऑगस्ट) सकाळी एनडी स्टुडिओ येथे गळफास घेत सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली. नितीन देसाई आत्महत्या प्रकरणाबाबत सध्या पोलिस योग्य तो तपास करत आहे. आत्महत्येनंतर दोन दिवसांनी आज नितीन देसाई यांच्या पार्थिवावर कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये अंत्यसंस्कार पार पडले.(Nitin Desai Wife Emotional)

आत्महत्येपूर्वी नितीन देसाई यांनी चिट्ठी लिहिली होती. या चिट्ठीमध्ये त्यांनी त्यांची शेवटची इच्छा बोलून दाखवली. त्यांच्या इच्छेप्रमाणेच आज त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. दरम्यान आज सकाळपासून एन.डी. स्टुडिओच्या बाहेर अनेकांनी गर्दी केली असून अनेक राजकीय नेते व कलाकारांनी नितीन देसाईंच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. दिग्दर्शक रवी जाधव, अभिनेता सुबोध भावे, अभिजीत केळकर, अभिनेत्री मानसी नाईक, रीना मधुकर यांसारख्या मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार मंडळींनी नितीन देसाई यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.

नितीन देसाईंच्या पत्नीला सावरणं झालं कठीण (Nitin Desai Wife Emotional)

नितीन देसाई यांची पत्नी, जावई व मुलगी अंतिम दर्शनासाठी पोहोचली. यावेळी मानसी तिच्या वडिलांच्या जवळ गेली. वडिलांना पाहत असताना तिला अश्रू अनावर झाले. तर मुलीसोबत नितीन देसाई यांच्या पत्नी देखील खचल्या आहेत. नितीन देसाई यांचे अंतिमदर्शन घेताना त्यांच्या पत्नीच्या अश्रूंचा बांध फुटला. घरातील इतर सदस्य त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Majja (@its.majja)

हे देखील वाचा : …अन् वडिलांना पाहून लेकीच्या अश्रूंचा बांध फुटला, डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ समोर

अंतिम दर्शनाच्या वेळी अनेक कलाकारांनी तसेच राजकीय मंडीळीने. नितीन देसाईं बाबतचे आपले मत व्यक्त करत हळहळ व्यक्त केली.तसेच नितीन देसाईंचं असं अकाली निधन अजूनही मान्य करणं सर्वांसाठीचं कठीण आहे. कलाकारांनी देखील नितीन देसाईंच्या कुटुंबाचे सांत्वन करणायचा प्रयत्न केला आहे.

Tags: nitin desai familyNitin Desai Funeral
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Nitin Desai Suicide Case

Nitin Desai Suicide Case : कला दिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, ५ जणांविरोधात पहिला गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.