रविवार, ऑगस्ट 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

एजेंच्या लग्नापासून लीलाला दूर ठेवण्यास सूनांनी रचलं कटकारस्थान; यशस्वी होणार का?, श्वेताबरोबर विवाहबंधनात अडकणार

Saurabh Moreby Saurabh More
मे 28, 2024 | 5:12 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Navri Mile Hitlerla serial update AJ's daughter-in-laws plan to keep Leela away from AJ's marriage.

एजेंच्या लग्नापासून लीलाला दूर ठेवण्यास सूनांनी रचलं कटकारस्थान; यशस्वी होणार का?, श्वेताबरोबर विवाहबंधनात अडकणार

झी मराठी वाहिनीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका सध्या प्रेक्षकांचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहे. या मालिकेचे कथानक थोडे हटके असून दिवसेंदिवस या मालिकेची लोकप्रियता खूप वाढत आहे. मालिकेत सध्या अभिराम व श्वेता यांच्या लग्नाचे कथानक सुरु आहे. अशातच लीलाची आई कालिंदी या लग्नात येऊन एजे व श्वेता ऐवजी एजे व लीला यांचे लग्न लावणार आहे. या कथानकाबद्दलचा एक प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे.

केवळ कालिंदीच नाही, तर विक्रांत, किशोर आणि साळुंके हे तिघेदेखील एजे व लीलाचं लग्न लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विक्रांतने प्लॅन बनवला असून, त्या प्लॅननुसार आता कालिंदीला पुढे जायचं आहे आणि विक्रांतच्या प्लॅननुसारच लीला व एजे यांचं लग्न होऊ शकतं, असं कालिंदीला वाटत आहे. एकीकडे विक्रांतच्या प्लॅननुसारच लीला-एजे यांचं लग्न होऊ शकतं, असं कालिंदीला वाटतं आहे. तर दुसरीकडे, विक्रांत या लग्नात शिरला असून एजेला याबद्दल कळलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

आणखी वाचा – नेत्राआधीच पाचवी पेटी शोधण्यासाठी रुपाली घराबाहेर, विरोचकामुळे गावकऱ्यांना धोका, कोणाला यश मिळणार?  

लीलाच अभिरामची बायको कशी होईल, याची किशोर पुरेपूर काळजी घेणार आहे. तर लक्ष्मी, दुर्गा व सरस्वती लीला आणि तिच्या कुटुंबाचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाही. अशातच कालिंदीचा लीला व एजे यांचं लग्न व्हावं या प्लॅनबद्दल समजलं आहे. त्यामुळे त्या तिघी लीलाला एजे व श्वेता यांच्या लग्नापासून लांब ठेवत आहेत. यासाठी त्या एक प्लॅन करतात आणि लीला एजेच्या लग्नातून लांब ठेवतात.    

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या भावाची लगीनघाई, लग्नापूर्वीच्या पारंपरिक विधींने वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल  

त्यामुळे एजे व श्वेता यांच्या लग्नापासून लीलाला लांब ठेवण्यासाठी त्या एक प्लॅन करतात आणि एका माणसाला सांगतात. यावरून एक माणूस लीलाला एक सीनचे शूटिंग राहिले असल्याने लवकरच यावे असं सांगताना या प्रोमोमध्ये दिसत आहे. त्यामुळे आता त्या माणसाच्या बोलण्यानुसार लीला एजेच्या लग्नातून जाणार का? हे आगामी भागात पाहायला मिळणार आहे.       

Tags: marathi entertainment newsmarathi serialNavri Mile Hitlerla
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Telugu actor GV Narayana Rao Death
Entertainment

ज्येष्ठ तेलुगू अभिनेते वयाच्या ७३ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड, चिरंजीवींनी वाहिली श्रद्धांजली

ऑगस्ट 28, 2026 | 10:35 am
Kapuskonda Movie
Entertainment

‘कापूसकोंडा’मुळे सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, २३ ऑक्टोबरला सिनेमागृहात

ऑगस्ट 28, 2026 | 10:02 am
Bandhu Marathi Movie
Entertainment

राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा ‘बंधू’, उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा एकत्र

ऑगस्ट 27, 2026 | 3:07 pm
Next Post
Aishwarya Narkar On Trolling

"थोडंसं शेण लावा ना…", मेकअप व्हिडीओवरुन सुनावणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी त्याच्याच भाषेत दिलं उत्तर, म्हणाल्या, "तुम्ही रोज…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.