रविवार, जून 1, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

स्वत:ला महिला श्रेणीतील विजेती म्हटल्यावरून मुनव्वर फारूकीने मनारा चोप्राला लगावला टोला, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 4, 2024 | 10:31 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
munawar faruqui roasts mannara chopra for calling herself winner in female category at bigg boss 17

स्वत:ला महिला श्रेणीतील विजेती म्हटल्यावरून मुनव्वर फारूकीने मनारा चोप्राला लगावला टोला, व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस १७’ हा लोकप्रिय शो संपून आता जवळपास एक आठवडा पूर्णं झाला आहे, तरीदेखील या शोची चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ कमी झालेली नाही. ‘बिग बॉस १७’च्या विजेते पदावर मुनव्वर फारुकीने आपले नाव कोरले. बिग बॉसच्या घरात असताना प्रत्येक स्पर्धकाची चांगलीच चर्चा झाली असल्याचे पाहायला मिळाले. पण आता हा शो संपला असला तरी या शोमधील स्पर्धक कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन चर्चेत आहेत.

‘बिग बॉस’च्या शोमध्ये मुनव्वर व मनारा यांच्या नात्यात अनेक चढ-उतार होते. दोघांमध्ये कधी मैत्री तर कधी शत्रुत्व पाहायला मिळाले. नुकतंच मुनव्वरने मनाराला कीस केल्याचे प्रकरण गाजले होते. यात मनाराने विकीला आपली जाहीर माफी मागण्यासाठीदेखील म्हटले होते. अशातच आता मूनव्वरने मनाराची खिल्ली उडवली आहे.

#MunawarFaruqui roasts #MannaraChopra ????pic.twitter.com/6OH1zkE9g7

— The Khabri (@TheKhabriTweets) February 3, 2024

आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्याने घेतले नवीन घर, दाखवली संपूर्ण झलक, खास व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

‘बिग बॉस १७’ संपल्यानंतर मनाराने स्वत:ला महिला श्रेणीतील विजेती म्हटले होते. तिने तिच्या इन्स्टाग्राम बायोमध्येही लिहिले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आले आणि आता यावरून मुनव्वरनेही तिची खिल्ली उडवली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात तो मनाराची खिल्ली उडवताना पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा – असं आहे मुग्धा वैशंपायनच्या सासरकडचं घर, नवऱ्यासह कोकणात रमली गायिका, फोटो व्हायरल

मुनव्वरने इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत एक व्हिडीओ केला. यात त्याने असे म्हटले की, “एनआरआय गटात औरा हा विजेता असून नवीद सोल उपविजेता ठरला आहे. पत्नी श्रेणीत अंकिता लोखंडे विजेती तर विकी जैन हा पती श्रेणीत विजेता आहे.” यावरून त्याने मनाराचे नाव न घेत तिला अप्रत्यक्षपणे टोमणा मारला असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.  

Tags: bigg bossbigg boss 17bigg boss 17 newsBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsmannara chopraMunawar Faruquiबिग बॉसबिग बॉस १७बिग बॉस १७ बातमीबॉलीवूड बातमीमनारा चोप्रामनोरंजन बातमीमुनव्वर फारूकी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Paaru Serial Sharayu Sonawane
Entertainment

‘वाकडतोंडी’ म्हणत पारूबरोबरचा फोटो शेअर करणं अभिनेत्याला पडलं महागात, कमेंट करत म्हणाली, “स्वतःच किती…”

जून 1, 2025 | 2:00 pm
Ashok Saraf
Entertainment

पायलट भाचीचे अशोक सराफांना विशेष कौतुक, पद्मश्री पुरस्कारानंतरच्या विमानप्रवासात सांभाळली फ्लाईटची धुरा, म्हणाले, “तिने माझ्यासाठी भांडून…”

जून 1, 2025 | 10:00 am
Deepali Sayed On Vaishnavi Hagawane
Entertainment

“अरे ती गेली…”, वैष्णवीच्या अफेअरच्या चर्चांवर सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, आई-वडिलांनाही केला सवाल, म्हणाली, “जर तुम्ही…”

मे 31, 2025 | 5:30 pm
Farah Khan Big Statement
Entertainment

“‘शीला की जवानी’ आतापर्यंतचे सर्वात स्वस्त गाणे”, स्वतःच्याच गाण्याला फराह खान ठेवतेय नाव, म्हणाली, “अश्लील…”

मे 31, 2025 | 4:01 pm
Next Post
Kranti Redkar shared a special video on the occasion of her mother's birthday

Video : क्रांतीने रेडकरने असा साजरा केला आईचा वाढदिवस, खास व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आईसारखे दैवत...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.