मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरकडे पाहिलं जातं.सईने मराठी चित्रपट सृष्टीसोबतच तिने बॉलिवूडमध्ये देखील स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.(Sai Tamhankar)

सई नेहमी तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते.ती तिच्या लूक सोबत तिच्या हटके पोजने चाहत्यांचं लक्ष वेधते.नुकताच तिने काही फोटो शेअर केलेत.

सईने सोशल मीडियावर काळ्या रंगाच्या गाऊनमधील काही बोल्ड फोट शेअर केलेत.काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये देखील ती हटके पोज देत सुंदर दिसते.

सईचे हे फोटो चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीस उतरले पण अश्यातच एका चाहत्याने तिला ‘सांगलीची जेनिफर लॉरेन्स’ .. असं म्हटलंय.(Sai Tamhankar)
हे देखील वाचा: द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग आणि दादांच्या कपाळावर आदळली गदा रक्तबंबाळ कपाळाने शूट केला होता ‘तो’ सीन..

तर अनेकांनी वेगवेगळ्या इमोजीसच वर्षाव केलाय. सई मुळची सांगलीची आहे. सांगलीच्या मुलीनेमुंबईत येऊन मनोरंजन विश्वात वेगळी ओळख निर्माण केली आहे.म्हणून सांगलीकर तिचंनेहमी कौतुक करत असतात.
