गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : चक्क विमानाने आंबे घेऊन आला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, म्हणाला, “कोकणातील शान आहे म्हणून…”

Saurabh Moreby Saurabh More
मे 17, 2024 | 7:37 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actor Santosh Juvekar shared a special video of bringing mangoes from the plane

Video : चक्क विमानाने आंबे घेऊन आला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, म्हणाला, “कोकणातील शान आहे म्हणून...”

मे महिना सुरु होताच सर्वांना वेध लागतात ते आंबे खाण्याचे. मे महिना आणि आंबा असं जणू समीकरणचं आहे. फळांचा राजा म्हटला जाणारा आंबा हा उन्हाळ्यात सगळ्यांच्या भेटीला येतो. वर्षभर ज्या फळाची वाट बघायची त्या फळाला चाखायचं नाही, असं कसं होईल. त्यामुळे सामान्य माणूस असो वा अगदी कलाकार मंडळी आंब्यावर अगदी मनमुरादपणे ताव मारतात. आपल्या फिटनेसची पर्वा न करता या आंब्यावर अनेक कलाकार मंडळी ताव मारतात.

या आंब्याची चव चाखण्यासाठी एका मराठमोळ्या अभिनेत्याने आंब्याला चक्क विमानाने घेऊन आला आहे. अभिनेता संतोष जुवेकर याने याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे. संतोष जुवेकर हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियाद्वारे तो त्याच्या कामाबद्दलची किंवा काही गंमतीजंमती शेअर करत असतो. त्याच्या या पोस्टला चाहतेदेखील लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद देतात. अशातच संतोषने शेअर केलेली ही पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Santosh Juvekar (@santoshjuvekar12)

आणखी वाचा – “आई-बहिणीबरोबर फिरायला जाते मग नवऱ्याबरोबर का नाही?”, प्रश्न विचारणाऱ्याला अमृता खानविलकरचं उत्तर, म्हणाली, “काही गोष्टी…”

संतोषने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने त्याच्या खांद्यावर आंब्याची पेटी घेतली असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच या व्हिडीओच्या खाली कॅप्शनमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “फळांचा राजा आंबा आणि तोही देवगड हापूस मग त्याला अस train आणि गाडीने कस बर आणायचं घरी म्हणून विमानाने घेऊन आलो शेवटी आमच्या कोकणाची शान आहे हा आणि घरीपण लवकर पोहोचता येईल.”

आणखी वाचा – “लोकसभा निवडणूक लढवण्याची मला ऑफर होती आणि…”, किरण मानेंचा मोठा खुलासा, म्हणाले, “उद्धव ठाकरे, सुषमा अंधारे…”  

दरम्यान,  या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. एकच वादा, संतोष दादा, कमाल, वा दादा, जबरदस्त” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. तसेच एकाने संतोषच्या या पोस्टवर ‘खरं सांग आंबा धक्काबुकीत पिछकु नये म्हणून तू विमानाने आणला ना” असं गंमतीत म्हटलं आहे.   

Tags: marathi actormarathi entertainment newssantosh juvekar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
18 may 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

शनिवारी मेष व तूळ राशीच्या लोकांवर होणार शनिदेवाची कृपा, तर वृषभ राशीच्या लोकांचीही होणार स्वप्नपूर्ती, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.