मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम अभिनेत्याचा थाटामाटात लग्नसोहळा संपन्न; कलाकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव, लग्नातील लूकने वेधलं लक्ष

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 27, 2026 | 5:20 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Lakshmichya Pavalanni Famous Actor Wedding

'लक्ष्मीच्या पाऊलांनी' फेम अभिनेत्याचा थाटामाटात लग्नसोहळा संपन्न

Lakshmichya Pavalanni Famous Actor Wedding : मराठी कलाविश्वात सध्या लग्नसोहळ्यांची धामधूम पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांत अनेक लोकप्रिय कलाकारांनी आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करत लग्नगाठ बांधली आहे. नुकताच ‘फ्रेशर्स’ मालिका फेम अभिनेता सिद्धार्थ खिरीड विवाहबंधनात अडकला होता. त्यानंतर आता छोट्या पडद्यावरील आणखी एका लाडक्या अभिनेत्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

अशातच स्टार प्रवाहवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या लोकप्रिय मालिकेमधून घराघरात पोहोचलेला सोहम, म्हणजेच अभिनेता ऋत्विक तळवलकर, याने आपल्या लग्नाची गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. ऋत्विकने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लग्नाचे खास फोटो पोस्ट करत विवाहबंधनात अडकल्याची माहिती दिली. तो सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यातील क्षण चाहत्यांशी शेअर करत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने प्री-वेडिंग फोटोशूटचे फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर बॅचलर पार्टीचे फोटोही त्याने चाहत्यांसोबत शेअर केले होते. अखेर आता ऋत्विकने लग्नगाठ बांधली आहे. (Lakshmichya Pavalanni Famous Actor Wedding)

आणखी वाचा – २२ वर्षांपूर्वीच्या अपघाताचं सत्य समोर; नागराज देणार गुन्ह्याची कबुली, ‘तो’ व्हिडीओ पाहून अर्जुन-सायलीला धक्का

View this post on Instagram

A post shared by Rutwik Talwalkar (@rutwiktalwalkar)

गेल्या वर्षी जुलै महिन्यात त्याने त्याची गर्लफ्रेंड अनुष्का चंदक हिला प्रपोज करत तो खास क्षण सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर आता या दोघांचा थाटामाटात विवाहसोहळा पार पडला आहे. २५ जानेवारी रोजी ऋत्विक आणि अनुष्काने शाही पद्धतीने एकमेकांसोबत सात फेरे घेतले. लग्नाच्या फोटोंमध्ये ऋत्विकने ऑफ-व्हाईट रंगाची शेरवानी परिधान केली असून, अनुष्काने पेस्टल रंगाची सुंदर साडी नेसली आहे. दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंद लग्नाच्या फोटोंमधून स्पष्टपणे दिसत असून, हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. (Lakshmichya Pavalanni Famous Actor Wedding)

आणखी वाचा – “दिपालीला आईसारखा दर्जा…” ‘बिग बॉस’मधून बाहेर पडताच ‘बार डान्सर’ मुद्द्यावर राधा पाटील स्पष्टच बोलली; म्हणाली, “इतर मुलींना बघून…”

Tags: Lakshmichya Pavalanni Famous Actore Weddingmarathi actormarathi entertainment news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Ajit Pawar Plane Crash News

मोठी बातमी! महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.