मंगळवार, मे 13, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

आसिम रियाजने रोहित शेट्टीलाच दाखवला पैशांचा माज, दिग्दर्शकाने सुनावल्यानंतर भावाची संतप्त पोस्ट, म्हणाला, “तिरस्कारामुळे…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 30, 2024 | 7:07 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
umar riaz on rohit shetty

आसिम रियाजने रोहित शेट्टीलाच दाखवला पैशांचा माज, दिग्दर्शकाने सुनावल्यानंतर भावाची संतप्त पोस्ट, म्हणाला, "तिरस्कारामुळे…"

सध्या सर्वत्र ‘खतरो के खिलाडी’ च्या १४ व्या पर्वाची चर्चा सुरु आहे. वेगवेगळे स्टंट करुन त्यातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरत आहे. रोहित शेट्टी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. या शो आजवर मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली आहे. मात्र आता रोहित व आसिम रियाज यांच्यातील वाद विवाद समोर आले आहेत. याबद्दल सर्वत्र सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे. तसेच अर्जित तनेजा व कुशल टंडन यांनी इतर कंटेस्टन्ट व रोहित यांनी याबद्दल आपले मत मांडले . तसेच भाऊ उमर रियाजनेही भावाची बाजू घेतली आहे. (umar riaz on rohit shetty)

‘खतरो के…’ हा शो लाईव्ह झाला आहे. सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत. अशातच आता नवीन भागामध्ये आसिमबद्दल खूप चर्चा सुरु आहे. या भागात असीमचे अभिषेक व्यतिरिक्त रोहितबरोबरदेखील भांडण झाले आहे. यावरुन उमर रियाजने भावाची बाजू घेत पोस्ट केली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “कोणाला इतकाही त्रास देऊ नका ज्यामुळे त्यांच्यातील राक्षस बाहेर येईल. त्यानंतर जे काही होईल ते चांगले होणार नाही. प्रेम एखाद्यासाठी चमत्कार ठरु शकतं तर तिरस्कार एखाद्याचा विनाशही करु शकतो”.

आणखी वाचा – “तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली?”, वर्षा उसगांवकरांना नको नको ते बोलली निक्की तांबोळी, म्हणाली, “तुमच्यामुळे आम्ही भोगतोय…”

Dont degrade someone to a level that their worst demons comes out!
After that anything that happens is not justified and never will be!
Love can do wonders to a person and hate can make a person his own worst enemy!
Just saying!

— Umar Riaz (@realumarriaz) July 29, 2024

त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी आसिमला ट्रोल केले जात आहे. कुशल व अर्जितने त्याला खडे बोल सुनावले आहे. कुशलने लिहिले आहे की, “याने माझ्याबरोबर असे करायला हवे होते. याला मदतीची गरज आहे. मी दोन-तीन स्पर्धकांना इथे मारायलाच आलोय. ही कोणती वस्तु नाही की तुम्ही माराल. जेव्हा ते म्हणतात की मी पैसे नाही घेणार आणि कोणी हा स्टंट करुन दाखवेल तर तुम्ही तुमच्या शब्दावर अडून राहिलं पाहिजे आणि पैसे घेऊ नयेत”.

आणखी वाचा – “माझ्या चारही बहिणी खूप रडल्या आणि…”, चार सख्ख्या बहिणी मिळून करतात सूरज चव्हाणचा सांभाळ, घरात गुलीगत सगळ्यांना नडणार

पुढे त्याने लिहिले की, “संपत्ती काय आहे भाऊ. एक बिग बॉस? आणि तुम्ही गाड्या काय चालवत आहात. फक्त सेकंड हँड गाडी? किती पैसे आहेत रे? बँक अकाऊंट डिटेल्स शेअर कर. रोहित सरांना सलाम. त्यांनी या माणसाला सहन केलं, रोहित सरांचा खूप आदर आहे”.अर्जितनेही लिहिले की, “मी मागील वर्षी या कार्यक्रमात होतो. या कार्यक्रमामुळे मी माझ्या  आयुष्यातील सुंदर क्षण जगलो आहे. हा एक स्टंटचा शो आहे बिग बॉस नाही. हे मी असताना व्हायला पाहिजे होतं. रोहित सर या वेड्या माणसाला कसं सहन करत असतील. असीमला मदतीची गरज आहे”.    

Sohrat kya sohrat bro , Ek big boss 😃? And what car he is flaunting about second hand cars ? Kitnaaa paisaaaa hain be ? Bank accounts details share karna , hats of to Rohit Shetty sir how he handled that crap 💩 huge respect 🫡 for Rohit sir https://t.co/Hqd65VJc8B

— KUSHAL TANDON (@KushalT2803) July 29, 2024

हा सर्व प्रकार रोहित व असीम यांच्यामध्ये एका स्टंटदरम्यान झाला होता. एक स्टंट असीम करु शकत नाही आणि तो स्टंट करण्यावर प्रश्न उपस्थित करतो. तो म्हणतो की हा स्टंट जॉ करेल त्याला मी पैसे देईन. त्यावरुन रोहित व असीममध्ये शाब्दिक वाद होतात.

Tags: asim riazkhataro ke khiladirohit shetty
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Ankita Walavalkar On Influencer
Entertainment

“फॉलोवर्सचा आकडा पाहून…”, सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपुक’ न चालण्यावरुन कोकणहार्टेड गर्लचं भाष्य, म्हणाली, “त्याचे फॅन्स…”

मे 13, 2025 | 7:00 pm
abhijeet sawant on Marathi industry
Entertainment

“मराठी इंडस्ट्रीने कधी आपलसं केलंच नाही”, अभिजीत सावंतचा खुलासा, म्हणाला, “खूप दुखावलो…”

मे 13, 2025 | 6:22 pm
operation sindoor news
Entertainment

“गुटखा, जुगाराची जाहिरात करतात पण…”, कमांडो ऑफिसरचा बॉलिवूड सेलिब्रिटींना सवाल, ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा न देण्यावरुन…

मे 13, 2025 | 4:56 pm
Swiggy Delivery Boy Viral Video
Social

बाळंतपणात बायको गेली, संसार एकट्यावरच अन्…; लेकीला घेऊन स्विगी डिलिव्हरी करणारा ‘बाप’

मे 13, 2025 | 4:51 pm
Next Post
31 july 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

मेष व मीन राशींच्या लोकांसाठी बुधवारचा दिवस फायद्याचा, नोकरी-व्यवसायात मिळणार अपेक्षित यश, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.