रविवार, जून 14, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘KGF 2’ च्या सह-दिग्दर्शकावर दुःखाचा डोंगर, साडे-चार वर्षाच्या लेकाचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू, खेळता खेळता…

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 19, 2025 | 10:39 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
KGF 2 Co-Director Kirtan Nadagouda news

'KGF 2' च्या सह-दिग्दर्शकाच्या मुलाचा मृत्यू

KGF 2 Co-Director Kirtan Nadagouda news : कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरहिट ‘केजीएफ’ चित्रपट जागतिक स्तरावर पोहोचलेला आहे. आता हा चित्रपट एका दुखद घटनेमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. ‘केजीएफ चॅप्टर २’ या चित्रपटाचे सह-दिग्दर्शक किर्तन नाडागौडा यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या साडेचार वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

माध्यमांच्या मिळालेल्या माहितीनुसार, किर्तन नाडागौडा आणि त्यांच्या पत्नी समृद्धी पटेल यांचा मुलगा सोनार्श के. नाडागौडा याचा लिफ्टमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात इतका अचानक आणि वेगात घडला की, कुटुंबीयांना त्याला वाचवण्याची कोणतीही संधी मिळू शकली नाही. अवघ्या काही क्षणांत घडलेल्या या घटनेने संपूर्ण कुटुंब हादरून गेलं आहे.

आणखी वाचा – चाहत्यांच्या गर्दीत अभिनेत्रीबरोबर गैरव्यवहार, धक्काबुक्की अन्…, व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले, “लाज बाळगा…”

‘कन्नड प्रभा’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, सोनार्श अत्यंत सर्वांचा लाडका मुलगा होता. त्याच्या अचानक जाण्याने नाडागौडा कुटुंबावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ही दु:खद बातमी कळताच कन्नड चित्रपटसृष्टीसह संपूर्ण दाक्षिणात्य सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक अभिनेते, दिग्दर्शक, तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शोकसंदेश देत अनेकांनी नाडागौडा कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘केजीएफ’सारख्या भव्य यशस्वी चित्रपटाशी जोडलेल्या कुटुंबावर आलेल्या या दु:खद घटनेमुळे सिनेसृष्टी हादरून गेली असून, एका जीवाच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’मध्ये मोठा TWIST, २२ वर्षांपूर्वीच्या अपघाताचं सत्य उघड; प्रोमो पाहून नेटकरी खुश, म्हणाले, “नशीब आता तरी सत्य कळेल…”

Tags: KGF 2 Co-Director Kirtan Nadagouda newsKGF Chapter 2Kirtan Nadagouda son death
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Dipika Kakar Liver Cancer

कॅन्सरच्या शस्त्रक्रियेनंतर पहिले पीईटी स्कॅन, वेदनेने त्रस्त आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीने दिली हेल्थ अपडेट, म्हणाला…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.