शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“दुसऱ्या कोणाला तरी…”, ‘त्या’ व्यक्तीबरोबर अफेअर असल्याच्या चर्चा ऐकून कंगणा रणौत भडकली, म्हणाली, “थेट संबंध जोडता अन्…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 25, 2024 | 12:10 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Kangana ranaut confirmed she is not dating nishant pitti instead someone else with shared post

"दुसऱ्या कोणाला तरी...", 'त्या' व्यक्तीबरोबर अफेअर असल्याच्या चर्चा ऐकून कंगणा रणौत भडकली, म्हणाली, "थेट संबंध जोडता अन्..."

बॉलिवूडची पंगाक्वीन अर्थात अभिनेत्री कंगणा रनौत ही अनेक कारणांनी चर्चेत राहत असते. कंगणा तिच्या भूमिकांसह ती मांडत असलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील तिच्या मतांमुळेदेखील चर्चेत राहत असते. कंगणा नुकतीच श्रीराम जन्मभूमी अयोध्येत गेली होती. तेव्हा तिने तेथील एका हनुमान मंदिरात जादू मआर्ट सेवा केले असल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर तिने बागेश्वर बाबांचे दर्शनही घेतले. यांमुळे कंगणा चांगलीच चर्चेत आली. अशातच आता ती पुन्हा एकदा तिच्या एका फोटोमुळे चर्चेत आली आहे.

कंगना रणौत व्यावसायिक निशांत पिट्टीला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. कंगना व निशांतचे अयोध्येतील राम मंदिरातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि त्यांच्या या व्हायरल फोटोमुळे या चर्चा होऊ लागल्या. पण अभिनेत्रीने या अफवा असल्याचं स्पष्ट केलं असून ती कुणालातरी डेट करत आहे, पण तो निशांत नाही असा खुलासाही तिने केला आहे.  

आणखी वाचा – आली लग्नघटिका समीप!, प्रथमेश-क्षितिजा ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात, अनोख्या लग्न पत्रिकेने वेधलं लक्ष

कंगणाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत असे म्हटले आहे की, “माझी सर्व मीडियाला विनंती आहे की, तुम्ही कृपया कोणतीही चुकीची माहिती पसरवू नका. निशांत पिट्टी हा विवाहित असून मी सध्या दुसऱ्या कुणाला तरी डेट करत आहे. त्यामुळे कृपया योग्य वेळ येण्याची वाट बघा. एका स्त्रीने एखाद्या मुलाबरोबर फोटो काढल्यास त्याचा संबंध थेट त्यांच्या नात्याशी लावणे हे चूक आहे. कृपया असे करु नका.”

आणखी वाचा – ताज्या भाजीसाठी थेट शेतामध्ये गेली सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, स्वतः केलं काम, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

दरम्यान, कंगनाचे निशांतबरोबरचे फोटो समोर आल्यानंतर त्यांनी राम मंदिराला एकत्र भेट दिल्याचं म्हटलं होतं. सोमवारी (२२ जानेवारी) उद्घाटनाच्या दिवशी दोघांनी मंदिराला भेट दिली आणि नंतर त्यांचे फोटो व्हायरल झाले होते. ते फोटो व्हायरल झाल्यानंतर दोघांबद्दल चर्चा सुरू झाल्या, पण या फक्त अफवा असल्याचं कंगनाने स्वत: स्पष्ट केलं आहे.   

Tags: निशांत पिट्टीमनोरंजन बातमीकंगणा रनौतबॉलिवूड न्यूजबॉलिवूड अभिनेत्रीबॉलिवूड मनोरंजनbollywood actressBollywood entertainmentBollywood entertainment newsbollywood newsentertainment newskangana ranautNishant Pitti
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Bigg Boss 17

Bigg Boss 17 : "माझ्या घरी कोणी आलं तर…", नवऱ्यावर अंकिता लोखंडेचा संशय, अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य, म्हणाली, "घरातील कॅमेरा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.