‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांनी जपलं सामाजिक भान, अंधश्रद्धा निर्मुलनावर प्रबोधन, सोशल मीडियावर होतंय कौतुक
छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचा लाडका बनला आहे. कलाकारांची विनोदी अभिनयामुळे या कार्यक्रमाचे प्रेक्षक दिवाने झाले ...