रविवार, सप्टेंबर 6, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुकेश अंबानींच्या तिन्ही मुलांचं शिक्षण नेमकं किती?, तिघांमध्ये कोणाकडे आहेत अधिक पैसे?, सगळ्यात श्रीमंत कुटुंबाचं कसं आहे आयुष्य?

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 30, 2024 | 11:18 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
ambani childrens education and networth

मुकेश अंबानींच्या तिन्ही मुलांचं शिक्षण नेमकं किती?, तिघांमध्ये कोणाकडे आहेत अधिक पैसे?, सगळ्यात श्रीमंत कुटुंबाचं कसं आहे आयुष्य?

भारतातील श्रीमंत उद्योगपतींपैकी एक म्हणजे मुकेश अंबानी. सध्या अंबानी कुटुंब खूप चर्चेत आले आहे. जुलै महिन्यात त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिक मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. याआधी  मार्च महिन्यात प्री-वेडिंग सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी तब्बल १६०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असल्याचे समोर आले आहे. अशातच आता दुसऱ्यांदा प्री-वेडिंग सोहळ्याचे आयोजन केले असून हा सोहळा २९ मे ते १ जून रोजी  इटली ते फ्रांस दरम्यान एका अलिशान क्रूझवर पार पडणार आहे.  या क्रूझवर जगभरातील सर्व सुख सुविधा आहेत. (ambani childrens education and networth)

परंतु पाण्यासारखा खर्च करणारे अंबानी कुटुंबातील मुलांचे शिक्षण आणि उत्पन्न किती आहे? याबद्दल सगळ्यांना जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्याबद्दल आपण माहिती घेऊया. मुकेश यांना ईशा, अनंत व आकाश अशी तीन मुलं आहेत. तिघांनी शिक्षण कुठे घेतले आणि सध्या ते किती कमावतात याबद्दल जाणून घेऊया. ईशाचा जन्म २३ ऑक्टोबर १९९१ साली मुंबईमध्ये झाला. तिने स्टॅनफोर्ड येथे MBA केले आहे. व्यावसाईक आनंद पिरामलबरोबर ती २०१८ साली लग्नबंधनात अडकली. लग्नाच्या तीन वर्षाआधीच तिने वडिलांच्या जिओ कंपनीमध्ये डायरेक्टरची पोस्ट घेऊन काम सुरु केलं. लग्नानंतरही ईशाने काम तसच सुरु ठेवलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईशा अंबानी ८३५ कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे.

आणखी वाचा – मुकेश अंबानींच्या तिन्ही मुलांचं शिक्षण नेमकं किती?, तिघांमध्ये कोणाकडे आहेत अधिक पैसे?, सगळ्यात श्रीमंत कुटुंबांचा कसं आहे आयुष्य?

View this post on Instagram

A post shared by Isha Ambani Piramal (@_ishaambanipiramal)

ईशा व आकाश हे दोघेही जुळी भावंडं आहेत. आकाशचा जन्मदेखील २३ ऑक्टोबर १९९१ रोजी झाला. आकाशने सुरुवातीचे शिक्षण धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये घेतले. त्यानंतर त्याने ब्राऊन युनिव्हर्सिटीमधून उच्च शिक्षण घेतले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आकाश ४ हजार कोटी रुपये संपत्तीचा मालक आहे.

आणखी वाचा – आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र काढायला पारूचा नकार, आदित्य स्वीकारणार का हे लग्न?, अहिल्यादेवींसमोर येणार तेव्हा काय होणार?

अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत. अनंतने उच्चशिक्षण ब्राऊन युनिव्हर्सिटीमध्ये घेतले. त्याने नंतर वडिलांबरोबर बिजनेस सांभाळण्यास सुरवात केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आकाशची संपत्ती ३.३ लाख कोटी रुपये आहे.

Tags: amabni familyeducationmukesh ambaninetworth
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Hrishikesh Shelar Wedding Anniversary

'तुला शिकवीन…'मधील अधिपतीच्या लग्नाला सात वर्ष पूर्ण, बायको व लेक दिसते इतकी सुंदर, शेअर केलेल्या फॅमिली फोटोची चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.