बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“खूपच वाईट चित्रपट आणि…”, आमिर खानच्या ‘तारे जमीन पर’बाबत युवराज सिंहच्या वडिलांची टीका, म्हणाले, “असा चित्रपट…”

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 14, 2025 | 1:48 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
yograj singh on taare zameen par

युवराज सिंह यांच्या वडिलांनी 'तारे जमीन पर' चित्रपटाबद्दल व्यक्त केली नाराजी

बॉलिवूडमधील ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट सगळ्यांनाच आठवत असेल. या चित्रपटाला लहान मुळांपासून ते अगदी वयस्कर वर्गातील लोकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली होती. यामध्ये बालकलाकार दर्शिल सफारीची भूमिका होती. तसेच आमिर खानदेखील दिसून आला होता. या चित्रपटाने खूप लोकप्रियता मिळवली. आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘सितारे जमीन पर’ असून या २०२५ मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र याआधीच पुन्हा एकदा ‘तारे जमीन पर’ चर्चेत आला आहे. भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंह यांचे वडील योगराज सिंह यांनी या चित्रपटावर केलेले भाष्य चांगलेच चर्चेत आले आहे. (yograj singh on taare zameen par)

योगराज यांनी युट्यूबर समधीश भाटीयाबरोबर संवाद साधला. यामध्ये त्यांनी ‘तारे जमीन…’ या चित्रपटाबद्दल भाष्य केले आहे. त्यांनी हा चित्रपट अत्यंत वाईट असल्याचे सांगितले आहे. तसेच मुलांना मोठं करण्याच्या पद्धतीबद्दल त्यांनी सांगितले आहे. मुलं हे वडिलांच्या प्रभावाखाली मोठी होत असतात. ते म्हणाले की, “जे वडील बोलणार तेच मुलगा बनणार”. त्यावेळी त्यांना आमीरच्या ‘तारे जमीन…’बद्दल विचारले गेले. तेव्हा ते म्हणाले की, “हा खूपच वाईट चित्रपट आहे आणि मला असा चित्रपट बघायचा नाही”. त्यांचे हे वक्तव्य आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – “इंडस्ट्रीने गैरवापर केला”, राखी सावंतबद्दल राम कपूर यांचं भाष्य, म्हणाले, “ती जे काही करते ते…”

View this post on Instagram

A post shared by Aamir Khan (@amirkhanactor_)

आमिरचा ‘तारे जमीन…’ हा चित्रपट २००७ साली चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता या चित्रपटात एका आठ वर्षांच्या मुलाची गोष्ट दाखवण्यात आली होती. त्याला डायलेक्सीया हा आजार असतो त्यामुळे त्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. यामध्ये आमिरने इशानच्या कला शिक्षकाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला खूप पसंतीदेखील मिळाली होती. बॉक्स ऑफिसवरदेखील या चित्रपटाने चांगली कमाई केली होती.

आणखी वाचा – “तिनेच दारुची सवय लावली”, प्रत्युषा बॅनर्जीच्या एक्स बॉयफ्रेंडचे काम्या पंजाबीवर धक्कादायक आरोप, काळं सत्य

या चित्रपटाचा आता दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबद्दलची घोषणादेखील आमिरने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. आधी हा चित्रपट नाताळच्या दिवशी प्रदर्शित होणार होता. मात्र ही तारीख पुढे ढकलली गेली. २०२५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो. मात्र कधी प्रदर्शित होणार? याबद्दलची माहिती अजून समोर आली नाही.     

Tags: aamir khantaare zameen paryuvraj singh father
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Kranti Redkar Shared Video

Video : लेकींवर समीर वानखेडेंचं जीवापाड प्रेम, क्रांती रेडकरेने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, म्हणाली, "पापा की परी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.