बुधवार, जून 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हार्दिक पांड्या व त्याच्या बायकोच्या भांडणामध्ये लेकाचे हाल?, दोघांनीही स्वतःच्या मुलाला एकट्यालाच सोडलं, आता कोणाजवळ राहतो?

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 29, 2024 | 6:05 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
hardik pandya son

हार्दिक पांड्या व त्याच्या बायकोच्या भांडणामध्ये लेकाचे हाल?, दोघांनीही स्वतःच्या मुलाला एकट्यालाच सोडलं, आता कोणाजवळ राहतो?

भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून खुप चर्चेत आहे. हार्दिक त्याची पत्नी नताशा स्टॅन्कोविक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत. त्यानंतर एकच गोंधळ निर्माण झाला. काही दिवसांतच नताशालाही तिच्या मित्राबरोबर एका रेस्टॉरंटमध्ये एकत्र पाहण्यात आले. त्यामुळे त्यावर अधिक चर्चा निर्माण झाली.  पण यावर हार्दिक व नताशा कोणीही प्रतिक्रिया दिली नाही. पण दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर त्यांचा तीन वर्षाचा मुलगा नक्की कोणाकडे राहणार याबाबत चर्चा सुरु झाली आहे. यावरुनदेखील अनेक अंदाज बांधले जात आहेत. (hardik pandya son)

हार्दिक व नताशा यांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येताच हार्दिकच्या संपत्तीबद्दलही चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. त्यानंतर आता त्यांचा तीन वर्षाचा मुलगा अगस्त्य घटस्फोटानंतर नक्की कोणाकडे राहणार? असे प्रश्न उपस्थित राहिले आहेत. जेव्हापासून दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर आल्या तेव्हापासून अगस्त्य हा त्याचे काका हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्याबरोबर वेळ घालवताना दिसून आला. कृणालने काही दिवसांपूर्वी अगस्त्यबरोबर फोटो शेअर केले आहेत.

आणखी वाचा -जरांगे पाटलांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने हुबेहुब साकारली भूमिका, संवादांनी वेधलं लक्ष

View this post on Instagram

A post shared by Hardik Himanshu Pandya (@hardikpandya93)

त्यानंतर कृणालने व्हिडीओदेखील शेअर केले आहेत. यामध्ये तो अगस्त्यबरोबर धमाल मस्ती करताना दिसत आहेत.तसेच त्याची पत्नी पंखुडीदेखील मुलांबरोबर मस्ती करताना दिसत आहे. हे व्हिडीओ समोर येताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकाऱ्याने लिहिले की, “हार्दिक व नताशा घटस्फोट घेणार असतील  म्हणून कृणाल व पंखुडी अगस्त्यची काळजी घेत आहेत”, तसेच दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “मुलगा पहिल्यांदाच कृणाल व पंखुडी यांच्या घरी आहे नाहीतर तो नेहमीच नताशाजवळच असतो”.  

आणखी वाचा -Pushpa 2 चित्रपटाच्या जबरदस्त गाण्याचा BTS व्हिडीओ समोर, प्रेक्षकांचाही मिळत आहे तुफान प्रतिसाद, अल्लु अर्जुन-रश्मिकाचा नवा अंदाज

जेव्हापासून नताशाने तिच्या नावासमोरील पांड्या हे आडनाव काढले तेव्हापासून त्यांच्यामध्ये दुरावा आल्याचे समोर आले. तेव्हापासूनच नताशा व हार्दिक घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चाना उधाण आले. तसेच ती आयपीएल सामन्यांना देखील नताशा दिसली नव्हती. हार्दिक व नताशाने खूप काळ एकमेकांना डेट केल्यानंतर २०२० साली लग्नबंधनात अडकली. तसेच गेल्या वर्षी १४ फेब्रुवारी रोजी दुसऱ्यांदा ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले.

Tags: Hardik Pandyanatasha stancovikson custody
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Suman Kalyanpur Death
Entertainment

“आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन

जून 1, 2026 | 9:55 am
Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Next Post
Jimmy Kimmel son

सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या सात वर्षाच्या लेकाची तीन वेळा ओपन हार्ट सर्जरी, वेदना असूनही चिमुकल्याच्या चेहऱ्यावरही हास्याने सगळ्यांचेच पाणावले डोळे

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.