गुरूवार, जुलै 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या सात वर्षाच्या लेकाची तीन वेळा ओपन हार्ट सर्जरी, वेदना असूनही चिमुकल्याच्या चेहऱ्यावरही हास्याने सगळ्यांचेच पाणावले डोळे

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 29, 2024 | 7:19 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Jimmy Kimmel son

सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या सात वर्षाच्या लेकाची तीन वेळा ओपन हार्ट सर्जरी, वेदना असूनही चिमुकल्याच्या चेहऱ्यावरही हास्याने सगळ्यांचेच पाणावले डोळे

सुप्रसिद्ध अभिनेता जिमी किमेल सध्या चर्चेत आहे. जिमी हॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता असून ऑस्कर पुरस्काराचे सूत्रसंचालक म्हणूनही त्यांची ओळख आहे. या वर्षीचे ऑस्कर पुरस्काराचे सूत्रसंचालन जिमी यांनी केले होते.पण आता ते त्यांच्या कोणत्याही कार्यक्रम किंवा चित्रपटामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले aआहेत. जिमीचा मुलगा बिली सात वर्षाचा असून त्याच्यावर तिसऱ्यांदा ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली आहे. याबद्दल जिमी यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे. (Jimmy Kimmel son )

मुलाच्या शस्त्रक्रियेसंदर्भात स्वतः जिमी यांनी माहिती दिली. इन्स्टाग्रामवर त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी आपल्या कुटुंबियांचे व घरच्यांचे आभार मानले आहेत. शेअर केलेल्या पोस्टमध्ये रुग्णालयातील बेडवर त्याचा मुलगा झोपलेला दिसून येत आहे. तसेच त्यांनी लिहिले की, “आम्ही तिथे खूप आशेने तसेच खूप घाबरून आत गेलो होतो. पण एक आनंद, सुख व निरोगी मुलाला घेऊन बाहेर आलो आहोत”.

आणखी वाचा – Video : सासू-सासरे व नवऱ्याने मृण्मयी देशपांडेला दिलं जबरदस्त सरप्राइज, अभिनेत्री भारावून गेली अन्…; व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Jimmy Kimmel (@jimmykimmel)

पुढे त्यांनी लिहिले की, “या रुग्णालयात मी सगळीकडे फिरलो. तिथे मी अशा पालकांना, मुलांना आणि अशा मुलांना भेटलो ज्यांना  सर्व गोष्टींशी सामना करताना पाहिले आहे. हा माझ्यासाठी एक वेगळा अनुभव होता”.

आणखी वाचा – Pushpa 2 चित्रपटाच्या जबरदस्त गाण्याचा BTS व्हिडीओ समोर, प्रेक्षकांचाही मिळत आहे तुफान प्रतिसाद, अल्लु अर्जुन-रश्मिकाचा नवा अंदाज

किमेलने या पोस्टमधून सगळ्यांचे आभार मानले. तसेच अनोळखी असतानाही सर्व मुलांसाठी प्रार्थना केल्या. ५६ वर्षीय अभिनेत्याने पत्नी मौली मॅकेरियरनसाठीदेखील कौतुकाची पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले की, “माझी पत्नी मौलीचे आभार. ती खूप धीराची आहे. पन तुझ्यापेक्षाही अधिक धीराचा सात वर्षाचा मुलगा आहे. ज्याला आपण ओळखतो”. तसेच अजून एका पोस्टमध्ये लिहिले की, “एकमेकांची काळजी घेण्याव्यतिरिक्त अधिक असे काहीच नाही. खूप प्रेम आणि आभार. जिमी”.

मुलाचा जन्म झाला तेव्हापासूनच हृदयासंबंधीच्या आजाराने मुलगा त्रस्त होता. नंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले तसेच जन्मानंतर लगेचच त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. किमेलला नऊ वर्षाची मुलगीदेखील आहे. तसेच आधीच्या एका लग्नापासून त्याला ३२ वर्षाची मुलगी व ३० वर्षाचा मुलगा आहे.

Tags: billyjimmy kimmelopen heart surgeryson
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
Titeeksha tawde and siddharth bodke

Video : लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी गेली 'सातव्या मुलीची…' फेम तितीक्षा तावडे, जावयाचं सासू-सासऱ्यांकडून जंगी स्वागत, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.