सोमवार, ऑगस्ट 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी ‘बिग बॉस’ मराठीमध्ये…”; ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम अभिनेत्री ‘बिग बॉस मध्ये जाण्याबद्दल स्पष्टच बोलली, म्हणाली, “‘बिग बॉसच्या’ घरात…”

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 6, 2026 | 5:39 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Kajal Kate Reaction On Participating Bigg Boss Marathi 6

'बिग बॉस' मराठी ६ संदर्भात मराठी अभिनेत्रीची पोस्ट

Kajal Kate Reaction On Participating Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी ६सुरु व्हायला अवघे काही दिवसच उरले आहेत. आणि यंदाच्या पर्वाचं सूत्रसंचालन देखील रितेश देशमुखच करणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक असतील, याबद्दल सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगताना दिसते. अशातच एका मराठी अभिनेत्रीने बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होण्यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम अभिनेत्री काजल काटे ‘बिग बॉस’ मराठीच्या सहाव्या पर्वात सहभागी होणार अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. तर आता काजलने याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. तसेच ती बिग बॉस मराठी ६ मध्ये सहभागी होणार की नाही, तेही तिने स्पष्ट केलं आहे.

आणखी वाचा: ‘तुला पाहते रे’ फेम अभिनेत्रीचं ठरलं! लवकरच अडकणार लग्नबंधनात, सुपारी फुटली अन्…

काजल काटेने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिने लिहिलं, “मी बिग बॉस मराठीमध्ये जात असल्याची चर्चा मला खूपच आवडली. शुभेच्छा देत आहात त्यासाठी धन्यवाद. पण मला इथे स्पष्ट करायला आवडेल की या सीझनमध्ये तरी मी बिग बॉस मराठीच्या घरात जात नाही. तुमचं प्रेम कायम ठेवा. भेटू लवकरच,” असं लिहून काजल काटेने ती बिग बॉस ‌मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. (Kajal Kate Reaction On Participating Bigg Boss Marathi 6)

View this post on Instagram

A post shared by Kajal Kate Kadam (@kajal_kate_k)

दरम्यान तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी कंमेंट्स केल्या आहेत. तुम्ही गेला असता तर बिग बॉस मराठी बघण्यासाठी कारण भेटलं असतं. तुम्ही गेला असतात तर काय चार्म राहिला असता. पुढच्या सीझन ला या नक्की, खरं सांगू तर बिलकुल जाऊ नकोस कधीच, ‘बिग बॉस’ नाही नवीन भूमिका, अशा कमेंट्स काजल काटेच्या पोस्टवर चाहत्यांनी केल्या आहेत. (Kajal Kate Reaction On Participating Bigg Boss Marathi 6)

आणखी वाचा:‘कमळी’च्या रेट्रो पार्टीमध्ये कमळी-ऋषीचा जबदस्त डान्स; रेट्रो लूकने वेधलं लक्ष, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Tags: Bigg Boss Marathi 6entertainmentkajal kateKajal Kate Reaction On Participating Bigg Boss Marathi 6marathi actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Jayanti 2 Trailer
Entertainment

‘जयंती २’मधून उलगडणार कॉलेजमधील भेदभावाची गोष्ट, ट्रेलर पाहून वाढली उत्सुकता, ११ सप्टेंबरपासून जवळच्या सिनेमागृहात

ऑगस्ट 31, 2026 | 12:49 pm
Nikki Arbaaz breakup news
Entertainment

निक्की-अरबाजमध्ये नेमकं काय बिनसलं?, एकमेकांना अनफॉलो केलं अन्…; पोस्टमुळे चर्चांना उधाण

ऑगस्ट 31, 2026 | 10:22 am
Heavy Weight Lifting
Entertainment

कोणत्या प्रकारच्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो? जाणून घ्या आणि व्हा सावध

ऑगस्ट 29, 2026 | 10:14 am
Next Post
Bigg Boss Marathi

‘बिग बॉस मराठी’ सीझन ६ ची थिम; “शेकडो दारं, अनेक सदस्य आणि एकच बॉस",रितेश देशमुख म्हणाला, "यंदाचा खेळ वेगळाच असणार"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.