शुक्रवार, सप्टेंबर 4, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कधीच सूनेसारखं वागवलं नाही…”, सासूच्या निधनानंतर अमृता देशमुख भावुक; म्हणाली, “प्रसाद आणि पप्पा…”

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 29, 2025 | 1:19 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Prasad Jawade Mother Death

सासूच्या निधनानंतर अमृता देशमुख भावुक

Prasad Jawade Mother Death: प्रसिद्ध अभिनेता प्रसाद जवादेला मातृशोक झाला आहे. प्रसादची आई प्रज्ञा जवादे यांचं २८ डिसेंबर रोजी निधन झालं. वयाच्या ६५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. पण त्यांची ही झुंज अपयशी ठरली. आईच्या निधनामुळे प्रसादवर आणि त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान अभिनेत्री अमृता देशमुखने सासूच्या निधनानंतर सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

आणखी वाचा: चार लग्न, १७ अफेअर्स आणि…; प्रसिद्ध अभिनेत्रीचा 91 व्या वर्षी घरातच आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू अन्…

अमृता देशमुखने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ही पोस्ट शेअर करत तिने लिहिलं, “पहिल्या दिवसापासून त्यांनी कधीच मला सूनेसारखं वागवलं नाही. मी त्यांची मुलगी होते. तुम्ही कोणत्या नावाने हाक मारता याला फारसं महत्व नसतं. काकू/मम्मी… प्रेम सारखंच असतं, आणि त्यांचं प्रेम हे निर्मळ, निरागस होतं. त्यांचं मराठी भाषा, कविता आणि शब्दांवर असलेलं प्रेम यामुळेच आमच्यामधलं नातं हे घट्ट झालं होतं. दीर्घ संवाद, सध्या भावना, खोल अर्थ आणि त्यांचे घारे डोळे, प्रसादच्या डोळ्यांमध्येही तीच भावना दिसते. तुम्ही ज्या प्रक्रारे मला सांभाळलं, प्रेम दिलं त्यासाठी मी खरंच आभारी आहे. मी नेहमीच तुमची मुलगी बनून राहील, आणि शेवटचं म्हणजे तुमचा मुलगा प्रसाद आणि पप्पांचा मला खूप अभिमान आहे. ज्याप्रकारे त्यांनी या प्रवासात तुमची साथ दिली ते शब्दांपलीकडे आहे.” असं लिहीत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या. (Prasad Jawade Mother Death)

View this post on Instagram

A post shared by Amruta Deshmukh (@khwabeeda_amruta)

दरम्यान अमृता देशमुखने प्रज्ञा जवादे यांच्या निधनाची बातमी शेअर केली होती. तसेच प्रसाद आणि त्याच्या आईचं नातं हे फार घट्ट होतं. शिवाय अमृताचं देखील तिच्या सासूबाईंबरोबर जवळचं आणि घट्ट नातं होतं हे तिने शेअर केलेल्या पोस्टवरून स्पष्ट झालं. (Prasad Jawade Mother Death)

आणखी वाचा: मुलगा मुस्लिम आणि बेरोजगारही; सुप्रसिद्ध अभिनेत्याला सासरच्या लोकांनी नाकारलेलं, स्वतःच केला खुलासा, म्हणाला…

Tags: Amruta Deshmukh Emotional Postentertainmentmarathi actressPrasad Jawade Mother DeathPrasad Jawade Mother Passed Away
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Kamali Serial New Twist

'कमळी’ मालिकेत रोमँटिक TWIST; ऋषीच्या नजरेत कमळीसाठी प्रेम, तर राजनसमोर येणार कामिनीचं सत्य?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.