शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मला तुझे शरीर पाहायचे आहे…”, साऊथ अभिनेत्रीने सांगितला वाईट अनुभव, फोटोग्राफरची अश्लील मागणी अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 2, 2026 | 2:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aishwarya Rajesh's Bad Experience

साऊथ अभिनेत्रीने सांगितला वाईट अनुभव

Aishwarya Rajesh’s Bad Experience : सिनेसृष्टीत काम करत असताना कलाकारांना अनेक बऱ्यावाईट प्रसंगांचा सामना करावा लागतो. अनेकदा कलाकार यासंदर्भात व्यक्त देखील होताना दिसतात. तसेच अनेकदा अभिनेत्रींना याचा सामना करावा लागतो. असाच काहीसा वाईट प्रसंग एका साऊथ अभिनेत्रीसोबत घडला आहे. याचा खुलासा अभिनेत्रीने एका मुलाखतीदरम्यान केला. तामिळ, तेलुगू ,मल्याळम आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयायचा ठसा उमटवणारी अभिनेत्री ऐश्वर्या राजेश हिला करिअरच्या सुरुवातीस एक खूपच वाईट अनुभव आला होता. एक फोटोग्राफरने ऐश्वर्या राजेश हिच्याकडे अश्लील मागणी केल्याचं तिने सांगितलं.

आणखी वाचा: पत्नीच्या निधनानंतर पराग त्यागी कामावर परतले, अभिनेत्याला पाहून चाहते खुश, म्हणाले, “शेफालीच्या आत्म्याला शांती…”

काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या राजेश हिने निखिल विजयेंद्र याच्या पॉडकास्टमध्ये तिच्या वाईट प्रसंगाबद्दल सांगितले. हा प्रसंग सांगत ती म्हणाली, “मी अजूनही तो प्रसंग विसरू शकत नाही. मी तेव्हा खूप लहान होते आणि माझ्या भावाबरोबर शूटिंगच्या ठिकाणी गेले होते. फोटोग्राफरनं भावाला बाहेर बसायला सांगितलं, मला आत नेलं, हातात अंतर्वस्त्र दिलं आणि म्हणाला ‘मला तुझं शरीर पाहायचं आहे’.” याचबरोबर तिच्यासाठी हा अनुभव खूपच धक्कादायक असल्याचे तिने या पॉडकास्टमध्ये सांगितले. (Aishwarya Rajesh’s Bad Experience)

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Rajesh (@aishwaryarajessh)

दरम्यान, ऐश्वर्या राजेशच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, तिने ‘अथाकथी’, ‘अवर्गलम इवर्गलम’, ‘काका मुत्ताई’, ‘वडा चेन्नई’ आणि ‘काना’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. ‘वर्ल्ड फेमस लव्हर’, ‘का पे रणसिंगम’, ‘रिपब्लिक’ आणि ‘थिट्टम इरांडू’ सारख्या चित्रपटांसाठी तिचं खूप कौतुक करण्यात आलं. ऐश्वर्या राजेश नुकतीच अर्जुनबरोबरच्या तमीळ चित्रपट ‘थीयावर कुलैगल नडुंगा’मध्ये दिसली होती. तसेच ती २०२५ मधील हिट चित्रपट ‘संक्रांतीकी वस्तुनाम’ मध्येही झळकली आहे. सध्या ती भरत दर्शन दिग्दर्शित ‘ओह’!सुकुमारी’ या चित्रपटाचे शूटिंग करीत आहे. या चित्रपटात अभिनेता थिरुवीर मुख्य भूमिकेत आहे. (Aishwarya Rajesh’s Bad Experience)

आणखी वाचा: “मला हा शो सोडायचा आहे”, ‘बिग बॉस’च्या घरात तन्वीवर आरोप, सदस्यांनी एकत्र येत टार्गेट केलं अन्…

Tags: Aishwarya RajeshAishwarya Rajesh sexual harassmentAishwarya Rajesh's Bad Experience
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Ranapati Shivaray Swari Agra

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाची उत्सुकता, मिर्झा राजे जयसिंग यांच्या भूमिकेत दिसणार पुनीत इस्सर, लूक समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.