शुक्रवार, एप्रिल 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बिग बॉस मराठी’ फेम ‘या’ अभिनेत्याबरोबर दिसली गौतमी पाटील, लवकरच घेऊन येणार एक नवीन गाणं, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 6, 2024 | 7:41 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Gautami Patil will be seen in Bigg Boss Marathi fame Utkarsh Shinde's Lavani photo viral

‘बिग बॉस मराठी’ फेम ‘या’ अभिनेत्याबरोबर दिसली गौतमी पाटील, लवकरच घेऊन येणार एक नवीन गाणं, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

गौतमी पाटील या नावाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. सध्या सेलिब्रेटींच्या तुलनेत गौतमी पाटीलला प्रचंड मागणी असल्याचं दिसून येतं. सोशल मीडियासह प्रत्येक माध्यमात गौतमी पाटील ही चांगलीच व्हायरल होताना दिसते. अशातच आता ‘बिग बॉस ३’मधून नव्याने ओळख लाभलेला अभिनेता, गायक, संगीतकार डॉ. उत्कर्ष शिंदे आपल्या आगामी गाण्याच्या व्हिडीओमध्ये गौतमी पाटीलसह दिसणार आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर गौतमीबरोबरचे काही खास फोटो शेअर करत चाहत्यांबरोबर ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

उत्कर्षने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे गौतमीबरोबरचे काही खास फोटो शेअर केले आहेत आणि या फोटोखाली कॅप्शनमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “गौतमी पाटील आणि शिंदेशाही एका नव्या ढंगात एकत्र येणार. ‘आहो शेठ लय दिसान झालीया भेट’ या मी संगीतबद्ध केलेल्या माझ्या लावणीच्या अभुतपूर्व यशानंतर, आता मी लिहलेली, मी संगीतबद्ध केलेली “आलं बाई दाजी माझं” ही नवीन लावणी घेऊन येत आहे.”

View this post on Instagram

A post shared by Dr Utkarsh Anand Shinde (@utkarshshindeofficial)

आणखी वाचा – “बरीच मुलं वारसा घेतात पण…”, अभिनय बेर्डेबद्दल प्रसिद्ध लेखक व दिग्दर्शकाची खास पोस्ट, म्हणाला, “अतिशय गुणी, मेहनती…”

उत्कर्षने शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्याने काळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे, तर गौतमीने हिरव्या रंगाची भरजरी साडी परिधान केली असल्याचे पाहायला मिळत आहे.  उत्कर्षने शेअर केलेल्या या फोटोला त्याच्या व गौतमीच्या चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेक चाहत्यांनी या फोटोंखाली नवीन गाण्यासाठी कमेंट्सद्वारे आपली उत्सुकताही दर्शवली आहे.

आणखी वाचा – प्रीती झिंटाही आहे महेंद्रसिंह धोनीची चाहती, धोनीला स्वत:च्या संघात घेण्याबाबत अभिनेत्रीचं भाष्य, म्हणाली, “माझी अशी इच्छा…”

त्यामुळे उत्कर्ष शिंदे व गौतमी पाटील यांच्या या नवीन गाण्याला चाहत्यांकडून कसा प्रतिसाद मिळेल उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान, गौतमी पाटील ही एक नृत्यांगना आहे. ती अनेकदा तिच्या बोल्ड लावणी सादरीकरणामुळे चर्चेत आली आहे. तसेच तिच्या डान्समुळे ती अनेकदा वादातही सापडली आहे. अशातच आता ती एका नवीन गाण्याद्वारे चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याने तिची चांगलीच चर्चा सुरु आहे.  

Tags: gautami patilmarathi entertainment newsutkarsh shinde
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

 divyanka sirohi death reason
Entertainment

सुप्रसिद्ध पंजाबी अभिनेत्रीचे वयाच्या ३०व्या वर्षी निधन, घरीच मृतावस्थेत आढळली, मृत्यूचे कारण…

एप्रिल 23, 2026 | 3:00 pm
veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Next Post
07 may 2024 panchang

आयुष्मान योगामुळे मेष राशीसह ‘या’ राशींचे आर्थिक संकट होणार दूर, नोकरी-व्यवसायातही मिळेल यश, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.