रविवार, जुलै 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बिग बॉस’ फेम विजेता स्पर्धकाचा संसार मोडला? चाहत्यांमध्ये ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 29, 2026 | 2:23 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Gaurav Khanna-Akansha Chamola

'बिग बॉस' फेम विजेता स्पर्धकाचा संसार मोडला?

Gaurav Khanna-Akansha Chamola : ‘बिग बॉस’ हिंदी सिझन 19 चा विजेता अभिनेता गौरव खन्ना सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आपल्या अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही गौरव नेहमीच चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरला. सोशल मीडियावर सक्रिय असणारा गौरव अनेकदा आपल्या आयुष्यातील अपडेट्स शेअर करताना दिसतो. गौरव खन्ना आणि अभिनेत्री आकांक्षा चमोला यांच्या लग्नाला तब्बल नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. या जोडीनं कायमच एकमेकांना पाठिंबा देत आदर्श जोडप्याचं उदाहरण दिलं आहे. त्यांच्या नात्याला चाहत्यांचीही मोठी पसंती मिळाली आहे. विशेष म्हणजे, ‘बिग बॉस’ हिंदी 19 दरम्यान आकांक्षा चमोला देखील चर्चेत आली होती. त्या वेळी तिने वैयक्तिक आयुष्याबाबत काही प्रामाणिक खुलासे करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

मात्र, आता या लोकप्रिय जोडप्याबाबत काही चर्चा रंगू लागल्या आहेत. अलीकडेच आकांक्षा चमोलाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका cryptic पोस्टमुळे या चर्चांना उधाण आलं आहे. त्या पोस्टमध्ये तिने लिहिलं आहे “जिस रिश्ते की बुनियाद में सिर्फ जरूरतें हैं, वहाँ दिल हमेशा कुर्बान होता है.” (जे नाते फक्त गरजांवर उभं असतं, तिथे नेहमीच हृदयाचा त्याग होतो.) या पोस्टनंतर चाहत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, अनेकजण त्यांच्या नात्याबाबत अंदाज व्यक्त करत आहेत. (Gaurav Khanna-Akansha Chamola)

आणखी वाचा – ‘बिग बॉस’च्या घरात सागर-प्रभूमध्ये जोरदार भांडण; सागर कारंडेचा राग अनावर, म्हणाला, “जास्त आवाज चढवू नको…”

View this post on Instagram

A post shared by Akanksha Chamola (@akankshagkhanna)

मात्र, गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला यांनी यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे या सर्व चर्चा केवळ अफवांपुरत्याच मर्यादित असल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान, आकांक्षाची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. आता या चर्चांवर गौरव किंवा आकांक्षाकडून कोणती प्रतिक्रिया येणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Gaurav Khanna-Akansha Chamola)

आणखी वाचा – जुळ्या मुलींनंतर ही सुप्रिसद्ध अभिनेत्री पुन्हा होणार आई, स्वतःच दिली गुडन्यूज, म्हणाली, “मी प्रेग्नंट…”

Tags: bollywood newsentertainment newsGaurav Khanna-Akansha Chamola
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Next Post
Suraj Chavan Emotional

"आता या पोरक्या सूरजने कोणाकडे बघायचं", अजित दादांच्या चितेजवळ डोकं ठेऊन रडला सूरज; म्हणाला, "मला सोडून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.