बुधवार, सप्टेंबर 2, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

थलपती विजयच्या रॅलीत महाराष्ट्रातील तरुणाचा मृत्यू, पत्रकार-कार्यकर्त्यांमध्ये वाद, नेमकं प्रकरण काय?

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 13, 2026 | 6:01 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Thalapathy Vijay rally accident man death

थलपती विजयच्या रॅलीत महाराष्ट्रातील तरुणाचा मृत्यू

Thalapathy Vijay rally accident man death: थलपती विजयचा तामिळ सिनेसृष्टीसह संपूर्ण भारतात चाहतावर्ग आहे. त्याची केवळ एक झलक पाहण्यासाठी लोक असंख्य गर्दी करतात. दरम्यान विजयाने आता सिनेसृष्टीतून निवृत्ती घेऊन राजकारणात पदार्पण केलं आहे. मात्र राजकारणात प्रवेश केल्यानंतर विजयच्या अडचणी काही संपताना दिसतं नाहीत. काही दिवसांपूर्वीच करूर येथील चेंगराचेंगरीत ४१ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अशातच पुन्हा एकदा ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. तमिळनाडू येथील सेलमच्या रॅलीत महाराष्ट्रातील ३७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

आणखी वाचा: राम चरणच्या घरी जुळ्या बाळांचं आगमन; हैदराबादमधील खास नामकरण सोहळा चर्चेत; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील सेलम येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सुपरस्टार विजयने या रॅलीसाठी हजेरी लावली होती. यावेळी सूरज या तरुणाचा मृत्यू झाला. सूरजचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रॅलीत सुरज कोसळल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यादरम्यान त्याचा मृत्यू झालायची बातमी समोर आली. यावेळी प्रकाशाचे कार्यकर्ते आणि पत्रकारांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या प्रकरणाचा तपस सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. (Thalapathy Vijay rally accident man death)

विजयच्या २७ सप्टेंबर २०२५ रोजी करुर येथील रॅलीत मोठी चेंगराचेंगरी झाली होती. यात ४१ नागरिकांचा मृत्यू झाला होता तर, अनेकजण जखमी झाले होते. सध्या सीबीआय घटनेचा तपास करत असून, विजयला चौकशीसाठी सरकारी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. (Thalapathy Vijay rally accident man death)

आणखी वाचा: राखीने केली ‘बिग बॉस’च्या प्रॉपर्टीची तोडफोड, सागरची केली कानउघडणी, म्हणाली…

Tags: Tamil Nadu Political Rally Accidentthalapathy vijayThalapathy Vijay rally accident man deathtollywood
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Riteish Deshmukh on Ruchita Jamdar

"भाऊच्या धक्क्यावर तुम्हाला जागा नाही", रितेश देशमुख रुचितावर भडकला, म्हणाला, "कुठल्याच आईला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.