गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘चला हवा येऊ द्या’ संपताच भाऊ कदमचा कुटुंबाबरोबर विमान प्रवास, बायकोही दिसते खूपच सुंदर, फोटो शेअर करत म्हणाले…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 17, 2024 | 1:50 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Bhau Kadam Family Time

'चला हवा येऊ द्या' संपताच भाऊ कदमचा कुटुंबाबरोबर विमान प्रवास, बायकोही दिसते खूपच सुंदर, फोटो शेअर करत म्हणाले...

सिनेसृष्टीतील बरीच कलाकार मंडळी अशी आहेत जी त्यांच्या कामाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत कुटुंबासह, त्यांच्या मुलांसह वेळ घालवत असतात. कामानिमित्त म्हणा वा शुटिंगमुळे या कलाकारांना त्यांच्या कुटुंबियांना वेळ देणं बरेचदा शक्य होत नाही. यादरम्यान ही मंडळी कित्येकदा घरापासून दूर असतात. मात्र जेव्हा ही कलाकार मंडळी कामातून फ्री असतात तेव्हा ते त्यांच्या घरच्यांना वेळ देताना दिसतात. सोशल मीडियावरुन कुटुंबियांसह क्वालिटी टाइम शेअर करतानाचे अनेक फोटो, व्हिडीओ ही चाहते मंडळी त्यांच्या सोशल मीडियावरुन शेअर करतात. (Bhau Kadam Family Time)

अशातच सुप्रसिद्ध अभिनेता भाऊ कदमही कुटुंबाबरोबर स्पेशल टाइम घालवताना दिसत आहे. भाऊ ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून गेली दहा वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे भाऊला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमाशिवाय भाऊ बऱ्याच चित्रपटांमध्येही दिसला. गेली दहा वर्ष भाऊने या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. मात्र या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

आणखी वाचा – ‘आई कुठे…’ ट्रोल होऊनही सुरुच राहणार, चॅनलच्या बिजनेस हेडचं मोठं वक्तव्य, म्हणाले, “मालिका डोक्यावर घेतात आणि…”

View this post on Instagram

A post shared by Bhau Kadam (@bhaukadamofficial)

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचा शेवटचा भाग नुकताच शूट झाला. या कार्यक्रमाच्या शुटिंगमधून मोकळं होताच भाऊ त्यांच्या कुटुंबाला वेळ देताना दिसला. भाऊने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून कुटुंबाबरोबर वेळ घालवतानाचे काही खास फोटो शेअर केले आहेत. भाऊ सहकुटुंब फिरायला गेला असल्याचं त्याच्या फोटोवरून कळतंय. भाऊ कुटुंबाबरोबर नागपूर दौरा करताना दिसत आहे. विमानप्रवासादरम्यानचे अनेक फोटो त्यांनी शेअर केले आहेत.

आणखी वाचा – ‘मी उत्तम आयुष्य…”, ‘तारक मेहता…’ मधील बबिताचं साखरपुड्याच्या चर्चांवर स्पष्टीकरण, न्यूयॉर्कमध्ये फिरतानाचे फोटो शेअर केले अन्…

View this post on Instagram

A post shared by Bhau Kadam (@bhaukadamofficial)

सोशल मीडियावर भाऊ बऱ्यापैकी सक्रिय असतो. बरेचदा तो त्याच्या कुटुंबाबरोबरचे अनेक फोटो, व्हिडीओ पोस्ट करतानाही दिसतो. भाऊ आणि त्याच्या मुलांचंही बॉण्डिंग खास आहे. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टवरून याचा अंदाज येतो. जगभरात भाऊचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. आजवर भाऊने त्याच्या अभिनय कौशल्याने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. आता ‘चला हवा येऊ द्या’ नंतर भाऊ प्रेक्षकांचं कोणत्या माध्यमातून मनोरंजन करणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत.

Tags: bhau kadambhau kadam familyBhau Kadam Family Timemarathi actor
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Sushant Singh Rajput sister appealed to Prime Minister Narendra Modi to intervene in the CBI probe 45 months after the actor's death

“४५ महिने होऊनही अद्याप…”, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत बहिणीचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना गाऱ्हाणं, म्हणाली, "या प्रकरणात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.