शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कार्तिक आर्यनाचाही सुशांत सिंह राजपूत होणार”, बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध गायकाचा धक्कादायक दावा, काळं सत्य समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 4, 2025 | 5:15 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
amaal mallik talk about industry

“कार्तिक आर्यनचाही सुशांत सिंह राजपूत होणार”, बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध गायकाचा धक्कादायक दावा, काळं सत्य समोर

इंडस्ट्रीतील झगमगत्या दुनियेत कित्येक कलाकार नवी स्वप्न घेऊन येतात. काही यशस्वी होतात तर काहींच्या पदरी अपयश येतं. अपयशामुळे अनेक कलाकार टोकाचं पाऊल उचलतात. बऱ्याचदा याला इंडस्ट्रीतील ग्रुपिझम, नेपोटीझमही जबाबदार असतं. यामधूनच बहुतांश वेळा काम न मिळाल्याची खंत कलाकार व्यक्त करतात. यामागचं मोठं उदाहरण म्हणजे सुशांत सिंह राजपूत. सुशांतची आत्महत्या नसून इंडस्ट्रीतीलच काही कारणास्तव त्याची हत्या झाली असल्याचे अजूनही आरोप केले जातात. आता या सगळ्या प्रकरणानंतर सुशांतचं नाव घेत बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध गायकाने धक्कादायक दावे केले आहेत. (amaal mallik  talk about industry)

गायक अमाल मलिकने धक्कादायक खुलासे केले आहेत. सुशांतनंतर कार्तिक आर्यनच्या पाठी बॉलिवूड असल्याचं त्याचं म्हणणं आहे. अनेक निर्माते आणि सुप्रसिद्ध कलाकार कार्तिकला बॉलिवूड बाहेर काढण्यासाठी विविध प्लॅन करत आहेत असाही दावा अमालने केला आहे. त्याचं हे म्हणणं ऐकून अनेकांना मोठा धक्काच बसला आहे. बॉलिवूडचं काळं सत्य जगासमोर आणण्याचा त्याने प्रयत्न केला आहे.

आणखी वाचा – “आमच्या घराण्यात तुमची भक्ती कोणीच केली नव्हती”, केदार शिंदेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाले, “श्वासाचा शेवट…”

View this post on Instagram

A post shared by Amaal Mallik (@amaal_mallik)

मिर्ची प्लसला दिलेल्या मुलाखतीत अमालने बॉलिवूडची काळी बाजू मांडली. तो म्हणाला, “बॉलिवूडचा खरा चेहरा आता सगळ्यांना माहित आहे. इथे काम करण्यातच लोकांचं आयुष्य निघून गेलं. सुशांत सिंह राजपूतबरोबर जे काही झालं ते तो सहनच करु शकला नाही. त्याच्याबरोबर जे काही झालं त्याला काहीजण हत्या म्हणतात तर काहीजण आत्महत्या. पण तो व्यक्ती तर निघून गेला ना. सामान्य माणसांचाही इंडस्ट्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन आता बदलला आहे. माझ्याच काही मित्र मंडळींना ज्यांना बॉलिवूड माहीत नाही त्यांनीही इंडस्ट्री घाण आहे असं म्हणणायला सुरुवात केली आहे”.

आणखी वाचा – “प्रेम नको गिफ्ट द्या”, निना गुप्ता यांनी प्रेमाला मूर्खपणा म्हटलं आणि…; म्हणाल्या, “फक्त हे पुरेसे नाही”

पुढे अमाल म्हणाला, “सुशांत नंतरच इंडस्ट्रीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलला. सगळेच अपयशाच्या लायकीचे आहेत. चांगल्या व्यक्तीबरोबर खूप वाईट झालं. आता तुम्हीच बघा अप्रत्यक्षरित्या कार्तिक आर्यनबरोबरही हे लोक आता असंच वागत आहेत. तोही अशाच कठीण परिस्थितीमधून बाहेर आलेला आहे. पण त्याला त्याचे आई—डील योग्य ते मार्गदर्शन करतात, पाठिंबा देत आहेत. नवा कलाकार इंडस्ट्रीत आला आणि त्याने चांगलं काम केलं की, त्याला बाजूला काढण्यासाठी निर्माते, कलाकार प्लॅन करतात”. अमालने अगदी बिनधास्तपणे सत्य समोर आणलं.

Tags: bollywood newsentertainment newssushant singh rajput
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Ayesha Khan Police Custody
Entertainment

“मी एक शब्दही बोलले नाही”, आंदोलन प्रकरणात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात, म्हणाली, “घोषणाबाजी…”

जुलै 23, 2026 | 11:13 am
Salman Khan Student Protest
Entertainment

विद्यार्थ्यांच्या निषेधाच्या समर्थनार्थ सलमान खाननेही उठवला आवाज, म्हणाला, “राजकीय रंग…”

जुलै 23, 2026 | 10:36 am
Shabana Azmi asthma attack
Entertainment

CJP च्या निषेधादरम्यान 75 वर्षीय अभिनेत्रीला दम्याचा झटका, अश्रुधुराच्या धुरामुळे तब्येत बिघडली आणि…

जुलै 22, 2026 | 11:42 am
Next Post
nilesh sabale and sharad upadhye controversy news

"राशीयोग बरा नव्हता", "तुला शिकवीन…" मालिकेच्या अभिनेत्याची साबळेंच्या समर्थनार्थ पोस्ट, उपाध्येंची कानउघडणी करत म्हटलं, "वयोवृद्धाकडून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.