रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

५२ वर्षीय मलायका अरोरा ३३ वर्षीय हिरे व्यापाऱ्याच्या प्रेमात, एकत्र स्पॉट होताच चर्चांना उधाण, नक्की सत्य काय?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 3, 2025 | 10:45 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
 malaika arora harsh mehta dating

५२ वर्षीय मलायका अरोरा ३३ वर्षीय हिरे व्यापाऱ्याच्या प्रेमात, एकत्र स्पॉट होताच चर्चांना उधाण, नक्की सत्य काय?

 malaika arora harsh mehta dating : मलायका अरोराने मुंबईतील एनरिक इग्लेसियसच्या कॉन्सर्टमध्ये पांढऱ्या टँक टॉप आणि निळ्या शॉर्ट्समध्ये स्टायलिशपणे हजेरी लावली आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शोमधील तिचे व्हिडीओ काही मिनिटांतच व्हायरल झाले, ज्यात ती व्हीआयपी विभागात नाचताना, हात वर करताना आणि प्रत्येक क्षणाचा मोकळेपणाने आनंद घेताना दिसली. पण खरी चर्चा तेव्हा सुरु झाली जेव्हा चाहत्यांनी तिच्यासोबत एक रहस्यमय माणसाला पाहिलं. पांढरा शर्ट आणि निळा डेनिम परिधान केलेला मिस्ट्री मॅन शो दरम्यान मलायका अरोरासोबत अनेकदा संवाद साधताना दिसला.

हे दोघं एकत्र कार्यक्रमातून बाहेर पडतानाही दिसले, त्यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी असं ठरवून टाकलं की, अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपमधून ती बाहेर पडली आहे. काही इंस्टाग्राम अकाऊंट्सने असा दावा केला आहे की, ती व्यक्ती ३३ वर्षीय हिरे व्यापारी हर्ष मेहता आहे. तरीही, यामुळे चाहत्यांनी हेरगिरी करणं थांबवल नाही. व्हायरल पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले, जसे की, “हा कोण आहे?”, “मलायका पुन्हा डेटिंग करत आहे का?”, “नवीन कपल अलर्ट?”.

आणखी वाचा – “एनर्जी कुठून आणू?”, चाहत्याच्या ‘त्या’ मॅसेजने संकर्षण कऱ्हाडे भारावला, म्हणाला, “आयुष्यभर…”

View this post on Instagram

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

मलायकाने या अफवांवर भाष्य केले नसले तरी, मैफिलीतील तिच्या आनंदी आणि निश्चिंत शैलीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल उत्सुकता आणखी वाढवली आहे. मलायका यापूर्वी अभिनेता अर्जुन कपूरसोबत दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होती. दोघांनी अधिकृतपणे सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची घोषणा केली होती आणि ते अनेकदा कार्यक्रम आणि सुट्टीच्या ठिकाणी एकत्र दिसले होते. परंतु बऱ्याच वर्षांच्या डेटिंगनंतर, अलीकडेच त्यांच्या विभक्त झाल्याच्या बातम्या आल्या आणि दोघांनीही त्यांच्या विभक्त होण्याचे खरे कारण काय आहे याबद्दल सांगितले नाही.

आणखी वाचा – ‘अभंग तुकाराम’ चित्रपटातून उलगडणार जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा, ७ नोव्हेंबरला सिनेमागृहात

मलायका यापूर्वी अभिनेता अर्जुन कपूरसोबत दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होती. दोघांनी अधिकृतपणे सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची घोषणा केली होती आणि ते अनेकदा कार्यक्रम आणि सुट्टीच्या ठिकाणी एकत्र दिसले होते. परंतु बऱ्याच वर्षांच्या डेटिंगनंतर, अलीकडेच त्यांच्या विभक्त झाल्याच्या बातम्या आल्या आणि दोघांनीही त्यांच्या विभक्त होण्याचे खरे कारण काय आहे याबद्दल सांगितले नाही. आता त्याच्या नव्या लूकमुळे तो नवीन अध्याय सुरु करण्यास तयार आहे का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

Tags: bollywood newsdating rumoursmalaika arora
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
ajinkya joshi On Reel star

"मोठ्या कलाकारांनाही ऑडिशन द्यावी लागते", मराठी अभिनेत्याचा रीलस्टारला टोमणा, म्हणाला, "तंत्रज्ञान बदललं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.