शुक्रवार, मे 9, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : कव्वालीमध्ये रमली स्वरा भास्करची १५ महिन्यांची लेक, लग्नात केली धमाल, क्युट व्हिडीओ समोर

Shamal Sawantby Shamal Sawant
जानेवारी 10, 2025 | 11:49 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
swara bhaskar daughter video

स्वरा भास्करच्या लेकीचा गोड व्हिडीओ समोर

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. आजवर स्वरा अनेक चित्रपटांमध्ये काम करताना दिसून आली आहे. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे. मात्र सध्या ती व्यावसायिक आयुष्यापेक्षा खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत आलेली बघायला मिळते. स्वरा सध्या तिच्या घरातील एका लग्नामध्ये व्यस्त असलेली बघायला मिळत आहे. चाहत्यांबरोबर कार्यक्रमाची झलक ती शेअर करताना दिसत आहे. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये कव्वाली एंजॉय करताना दिसत आहे. यामध्ये सगळे जण खूप धमाल करताना दिसत आहेत. तसेच स्वरा तिची मुलगी राबीया व पती फहाद अहमद यांच्याबरोबर दिसून आली. (swara bhaskar daughter video)

गुरुवारी स्वराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एका मित्राच्या लग्नातील काही व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यावेळी कव्वाली सादर करणाऱ्या टीमणए जबरदस्त परफॉर्मन्स दिला. यावेळी स्वराने डान्सदेखील केला. ती मुलीलादेखील कव्वालीमध्ये घेऊन गेली. स्वरा व अहमद यांनी एकत्र डान्सदेखील केला. दरम्यान याचवेळी स्वराच्या मुलीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये स्वरा, अहमद व त्यांची मुलगी राबीया हे तिघंही कार्यक्रमाचा आनंद घेताना दिसत आहेत.

आणखी वाचा – “मोठ्या पदावर बसलेले…”, दीपिकाची L&T चेअरमनच्या ९० तास काम करण्याच्या सल्ल्यावर संतप्त प्रतिक्रिया, म्हणाली, “अशी विधानं…”

View this post on Instagram

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

स्वरा २०२३ साली फहादबरोबर नोंदणी पद्धतीने विवाहबंधनात अडकली होती. सोशल मीडियाद्वारे तिने लग्नाची घोषणा करुन सगळ्यांनाच धक्का दिला होता. दोघांनाही आता एक मुलगी आहे. मुलीचे नाव त्यांनी राबीया असे ठेवले. लग्नानंतर स्वरा अभिनयापासून दूर असलेली बघायला मिळत आहे. अभिनयापासून दूर असली तरीही स्वरा सोशल मीडियावर अधिक सक्रिय आहे.

आणखी वाचा – अंकिता वालावलकरची लगीनघाई! कपडे खरेदीला सुरुवात, बहिणींबरोबर करत आहे जय्यत तयारी

स्वरा नवऱ्याबरोबरचे अनेक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर शेअर करत असते. तसेच मुलगी राबीयाबरोबरचेदेखील अनेक फोटो शेअर करताना ती दिसते. सोशल मीडियावर अनेक ट्रोलर्सनादेखील सडेतोड उत्तर ती देत असते.  दरम्यान स्वराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर अनेकांनी राबीयाचे खूप कौतुकदेखील केले आहे.  

Tags: daughterswara bhaskarviral video
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
virat kohli and rahul vaidya fight
Entertainment

विराट कोहलीला डिवचनं राहुल वैद्यला पडलं महागात, क्रिकेटरच्या भावाने सुनावलं, म्हणाला, “मूर्ख, फॉलोवर्स वाढवण्यासाठी…”

मे 9, 2025 | 12:30 pm
soldier duty over marriage
Social

हळद फिटली नसतानाही जवान लग्नाच्या तिसऱ्या दिवशी कामावर रुजू, आई-वडील भावुक तर पत्नीचा खंबीर पाठिंबा, मन हेलावणारा व्हिडीओ

मे 9, 2025 | 11:22 am
Akshay Kelkar Haldi Ceremony
Entertainment

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याला लागली हळद, घरीच कुटुंबियांसह सेलिब्रेशन, मराठी कलाकारांची हजेरी

मे 9, 2025 | 10:56 am
Next Post
Nora Fatehi On California Fire

"आशा आहे मी इथून बाहेर पडेन", जीव वाचवण्यासाठी नोरा फतेहीला सोडावं लागलं लॉस एंजेलिस, म्हणाली, "भयानक परिस्थिती…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.