शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Poonam Pandey Death : धक्कादायक! पूनम पांडेचं निधन, कर्करोगाशी सुरु असलेली झुंज ठरली अपयशी, ३२व्या वर्षी जगाचा निरोप

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 2, 2024 | 12:21 pm
in Trending
Reading Time: 2 mins read
google-news
Popular model and actress Poonam Pandey died at 32 News in Marathi

पूनम पांडे मृत्यू बातमी

Poonam Pandey Died at 32 : बॉलीवूड विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आपल्या बोल्ड लूक व वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत असणारी अभिनेत्री पूनम पांडेचं निधन झालं आहे. ती ३२ वर्षांची होती. पूनमच्या निधनानंतर कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून ती कर्करोगाचा सामना करत असल्याची माहितीही समोर आली आहे. पूनमच्या मॅनेजरने तिच्या निधनाबाबत सांगितलं आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर करण्यात आली. या पोस्टद्वारे तिचं निधन झालं असल्याचं सांगण्यात आलं. मात्र चाहत्यांना या वृत्तावर विश्वास बसेना. अखेर पूनमच्या टीमनेच याबाबतचा खुलासा केला आहे.

‘इंडिया टुडे’ व ’आजतक’ने पूनमच्या मॅनेजमेंट टीमशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. ते म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून पूनमला कर्करोग या आजाराने घेरलं होतं. आणि शेवटच्या स्टेजचा हा कर्करोग होता. दरम्यान युपीमधील तिच्या घरीच ती राहत होती. तिथेच पूनमवर उपचारही सुरु होते. तिच्या पार्थिवावरही तिथेच अंत्यंसंस्कार होणार आहेत. तसेच अधिक माहिती अजूनही समोर आलेली नाही”. सोशल मीडियाद्वारे पूनमला श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

View this post on Instagram

A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)

आणखी वाचा – “मी दोघांना बघून…”, अंकिता लोखंडे व नावेदची कॅमेऱ्यासमोर जवळीक, किसंही केलं अन्…; अभिनेत्रीचा नवरा म्हणाला, “उघडपणे बोलतो आणि…”

पूनमच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये असं नमूद करण्यात आलं आहे की, “आजची सकाळ खूपच निराशाजनक आहे. सांगताना अत्यंत दुःख होत आहे की, सगळ्यांची लाडकी पूनम पांडेला आपण गर्भाशयाच्या कर्करोगामुळे गमावलं आहे. आतापर्यंत तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तिने चांगली व प्रेमळ वागणूक दिली. या दुःखद काळात आमच्या गोपनीयतेचा तुम्ही आदर करा अशी विनंती करतो”.

आणखी वाचा – पूनम पांडेच्या धक्कादायक निधनानंतर शेवटची पोस्ट व्हायरल, तीन दिवसांपूर्वी गोव्यामध्ये होती अन्…; Video Inside

पूनमची ही पोस्ट पाहून सगळ्यांनाच दुःखद धक्का बसला आहे. ही बातमी खोटी असूदेत असे तिचे चाहते सातत्याने कमेंट करत म्हणत आहेत. तर काहींनी ही बातमी खरी असल्याचं म्हणत श्रद्धांजली वाहिली आहे. २०१३मध्ये ‘नशा’ या चित्रपटाद्वारे पूनमने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. कंगना रणौतच्या ‘लॉकअप’ शोमध्येही ती झळकली. शिवाय सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत. पूनमच्या निधनानंतर कलाकार मंडळीही हळहळ व्यक्त करत आहेत.

Tags: bollywood actressbollywood newsCervical CancerLock Upppoonam pandeyPoonam Pandey Breaking News in MarathiPoonam Pandey ControversyPoonam Pandey Death News in MarathiPoonam Pandey Death ReasonPoonam Pandey DiedPoonam pandey dies at 32Poonam Pandey InstagramPoonam Pandey MoviesPoonam Pandey Passes AwayPoonam Pandey suffered Cervical CancerPoonam Pandey VideosWhat Is Cervical CancerWho Is Poonam Pandeyकोण आहे पूनम पांडेगर्भाशयाचा कर्करोगगर्भाशयाचा कर्करोग काय आहेपूनम पांडेपूनम पांडे मृत्यू बातमीपूनम पांडे लाटेसहित मराठी न्यूजपूनम पांडे व्हिडिओमॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे मृत्यूचे कारणलॉक अपफेम पूनम पांडे मृत्यूसर्वायकल कॅन्सर
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Vicky jain reaction on ankita lokhande and naved sole viral dance video and he says we are rare couple

"मी दोघांना बघून...", अंकिता लोखंडे व नावेदची कॅमेऱ्यासमोर जवळीक, किसंही केलं अन्...; अभिनेत्रीचा नवरा म्हणाला, "उघडपणे बोलतो आणि..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.