“मला मारा अन्…”, मृत्यूच्या खोट्या बातमीनंतर पूनम पांडेने तिरस्कार करणाऱ्यांना सुनावलं, म्हणाली, “तुम्ही ज्याच्यावर…”
अभिनेत्री पूनम पांडे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. २ फेब्रुवारीला पूनम पांडेच्या निधनाची बातमी समोर आली होती यामुळे सिनेसृष्टीत सर्वांना ...