“तिने दारु पिणं…”, पूनम पांडेच्या बॉडीगार्डचा धक्कादायक खुलासा, ११ वर्षांपासून होता बरोबर, म्हणाला, “तिच्या घरी गेलो तेव्हा…”
‘लॉकअप’ फेम पूनम पांडेच्या निधनाची बातमी सगळीकडेच वाऱ्यासारखी पसरली. कर्करोगामुळे तिचं निधन झालं असल्याचं कळताच सगळ्यांनाच दुःखद धक्का बसला. दोन ...