सोमवार, मे 12, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : ‘कोई शहरी बाबू’ गाण्यावर मुमताज व आशा भोसले यांचा भन्नाट डान्स, या वयातही असणारा उत्साह पाहून चाहतेही भारावले, व्हिडीओ तुफान व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 5, 2023 | 3:41 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Mumtaz And Asha Bhosale Dance Video

Video : 'कोई शहरी बाबू' गाण्यावर मुमताज व आशा भोसले यांचा भन्नाट डान्स, या वयातही असणारा उत्साह पाहून चाहतेही भारावले, व्हिडीओ तुफान व्हायरलVideo : 'कोई शहरी बाबू' गाण्यावर मुमताज व आशा भोसले यांचा भन्नाट डान्स, या वयातही असणारा उत्साह पाहून चाहतेही भारावले, व्हिडीओ तुफान व्हायरल

७०-८० च्या दशकातील अभिनेत्री मुमताज व गायिका आशा भोसले यांची अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. त्यांची ही मैत्री आजही अस्तित्वात आहे. अशातच या मैत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्री मुमताजने आजवर तिच्या नृत्य कौशल्याने रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला आहे. तर आशा भोसले या दिग्गज गायिका म्हणून प्रसिद्ध आहेत. अशातच या दोन्ही सुपरस्टार एकाच छताखाली एकत्र येत धमाल मस्ती करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Mumtaz And Asha Bhosale Dance Video)

मुमताजने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या ‘लोफर’ चित्रपटातील ‘कोई शहरी बाबू’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे. यादरम्यान ती आशा ताईंना डान्स करायला लावताना दिसत आहे. मुमताजच्या आग्रहाखातर आशाजींनी ही ठेका धरलेला पाहायला मिळत आहे. या गाण्यावर मुमताजने डान्स केला तेव्हा आशाजींनी या गाण्याला आपला आवाज दिला होता, प्रसिद्ध जोडी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी हे गाणं संगीतबद्ध केले होते.

आणखी वाचा – Video : प्रसाद खांडेकर बोलत असताना कॅमेऱ्यासमोरच गौरव मोरेला अश्रू अनावर, अभिनेता रडला अन्…; म्हणाला, “कोणतंही काम असं तरीही…”

‘लोफर’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता जवळपास ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. १९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लोफर’ चित्रपटातील हे गाणे मुमताज यांच्यावर चित्रित करण्यात आले होते आणि ते आशा भोसले यांनी गायले होते. आजही मुमताज यांना त्याच अंदाजात नाचताना बघून अनेकांना त्यांच्या चित्रपटाची आठवण झाली. मुमताज व आशा भोसले यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Mumtaz Actress (@mumtaztheactress)

आणखी वाचा – Dinesh Phadnis Passes Away : व्हेंटिलेटरवर होते दिनेश फडणीस, नातीवर होतं जीवापाड प्रेम, सोशल मीडियावर शेवटची पोस्ट पाहून चाहत्यांचेही डोळे पाणावले

७० चं दशक गाजवलेल्या अभिनेत्रींच्या यादीत मुमताज यांचं नाव अग्रस्थानी आहे. वयाच्या पंच्याहत्तरीमध्येही मुमताज यांचं सौंदर्य अगदी आहे तसेच आहे. आजही मुमताज वर्कआऊटला अधिक प्राधान्य देतात.

Tags: asha bhosaleentertainmentkoi shahri babulofarmumtazmumtaz and asha bhosale dance video
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Martyr Surendra Moga Daughter
Social

वडिलांचा शेवटचा फोन, सुरक्षित आहे बोलले अन्…; शहीद सुरेंद्र मोगा यांच्या लेकीचा आक्रोश, म्हणाली, “बदला घेईन”

मे 12, 2025 | 4:23 pm
Rakesh Poojary Death
Entertainment

अवघ्या तिशीत सुप्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, मित्राच्या मेहंदीमध्ये नाचला, मित्रांसह मस्करी केली अन्…

मे 12, 2025 | 4:05 pm
Vaama Ladhai Sanmanachi
Entertainment

मराठीत ‘वामा – लढाई सन्मानाची’ चित्रपटाची चर्चा, स्त्रियांचा संघर्ष अधोरेखित करणारं कैलास खैर यांच्या आवाजातील गाणं प्रदर्शित

मे 12, 2025 | 3:39 pm
bharti singh family in Amritsar
Entertainment

भारत-पाकिस्तान तणावात अमृतसरमध्ये भारती सिंहचं कुटुंब, स्वतः थायलंडला जाताच ट्रोल, खूप रडली अन्…

मे 12, 2025 | 2:05 pm
Next Post
prasad khandekar namrata sambherao ekda yeun tar bagha marathi movie prasad jawade amruta deshmukh interview after marriage watch video

"काही दिवस तब्येत ठिक नसल्यामुळे…", लग्नानंतरच्या पहिल्याच मुलाखतीत अमृता देशमुख व प्रसाद जवादेचं भाष्य, म्हणाली, "नवरा-बायको म्हणून…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.